Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अति भयंकर ! 6वीत शिकणाऱ्या दिव्यांग मुलीवर अत्याचार, पीडित मुलगी गरोदर

Editorial Team by Editorial Team
September 15, 2022
in राज्य
0
संतापजनक ! अपहरण करून 14 वर्षीय मुलीवर 8 जणांकडून सामूहिक बलात्कार
ADVERTISEMENT

Spread the love

इंदापूर : महिलांसह मुलींवर होणारे अत्याचार काही केल्या कमी होताना दिसत नाहीय. दिवसेंदिवस हे प्रमाण वाढत चालले असल्याचे दिसतेय. अशातच एक धक्कादायक घटना समोर आलीय. 13 वर्षीय दिव्यांग आणि भोळसर मुलीवर वारंवार बलात्कार झाल्याची घटना इंदापूर तालुक्यातील गावात उघडकीस आलीय. धक्कादायक म्हणजे, मुलगी गरोदर राहिल्यामुळे प्रकरणाला वाच्यात फुटली. या प्रकरणी वालचंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील आरोपी महिला शुभांगी अमोल कुचेकर हिला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर तालुक्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. नोव्हेंबर 2021 ते एप्रिल 2022 या कालावधीत वारंवार हा बलात्कार करण्यात आला. शुभांगी कुचेकर ही महिला सहावीत शिकणाऱ्या या मुलीला गोड बोलून फिरायला न्यायची आणि गाडीतून आलेल्या अनिल नलावडेबरोबर उसाच्या शेतात पाठवायची असा हा प्रकार घडला.

मागील आठवड्यात या मुलीच्या पोटात दुखू लागल्याने तिला बारामतीत तपासणीसाठी नेल्यानंतर ही मुलगी गरोदर असल्याचे उघडकीस आले. त्यानंतर मुलीने सर्व प्रकार सांगितला आणि मुलीच्या आईने वालचंदनगर पोलिसांकडे धाव घेतली.

हे पण वाचा..

कर्ज हवाय? येथे फक्त 10 मिनिटांत मिळेल कर्ज ; कधी आणि कसे घ्यायचे, जाणून घ्या

पंतप्रधान कृषी सिंचाई योजना: शेतकऱ्यांना सिंचन उपकरणांवर मिळेल तब्बल ‘इतके’ अनुदान

टोलनाक्यावर दोन महिलांची फ्रीस्टाईल हाणामारीचा ; VIdeo झाला व्हायरल

BSF मध्ये 1312 जागांसाठी मेगाभरती ; 10वी, 12वी पाससाठी मोठी संधी..

या प्रकरणातील आरोपी अनिल नलावडे आणि नाना बगाडे या दोघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनिल नलावडे याने वारंवार या मुलीवर बलात्कार केल्याची फिर्याद या मुलीच्या आईने दिल्यानंतर पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

देशव्यापी किसान परिवर्तन यात्रा थांबवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करा – सुमित्र अहिरे

Next Post

सरकारची ‘ही’ योजना शेतकऱ्यांच्या वृद्धापकाळाचा बनेल आधार ; दरवर्षी मिळणार ३६ हजार रुपये

Related Posts

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, "या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार"

PM Modi : पंतप्रधान मोदी म्हणाले, “या युद्धामुळे भारतासमोर अभूतपूर्व आव्हाने, कोरोना काळासारखं लढावं लागणार”

March 23, 2026
Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

Gold and Silver Price News: अमेरिका-इराण युद्धामुळे सोनं-चांदी स्वस्त

March 23, 2026
Next Post
सरकारची ‘ही’ योजना शेतकऱ्यांच्या वृद्धापकाळाचा बनेल आधार ; दरवर्षी मिळणार ३६ हजार रुपये

सरकारची 'ही' योजना शेतकऱ्यांच्या वृद्धापकाळाचा बनेल आधार ; दरवर्षी मिळणार ३६ हजार रुपये

ताज्या बातम्या

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

March 24, 2026
AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us