Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अति पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना त्वरित पिकाविमा मिळावा- साहेबराव पाटील

najarkaid by najarkaid
September 15, 2019
in जळगाव
0
अति पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकरी बांधवांना त्वरित पिकाविमा मिळावा- साहेबराव पाटील
ADVERTISEMENT

Spread the love

अमळनेर  – अमळनेर तालुक्यात नुकत्याच झालेल्या अति पावसामुळे अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकरी या ओल्या दुष्काळा मुळे पुरते चिंतेत पडलेले आहे,
सदर पाऊस मारवड, कळमसरे, पाडळसरे, धार, बोहरा,निम परीसरात झाल्यामुळे शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शेतातील उभे पिक खराब झाल्याने व शेतातील पिकामध्ये पाणी असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
यासाठी शेतकरी बांधवांना पिक विमा त्वरित मिळावा व ज्यांचा पंचनामा झाला नसेल तो त्वरित करावा यासाठी माजी आयपीएस अधिकारी साहेबराव पाटील व शेतकरी बांधवांनी तहसीलदार यांना निवेदन दिले.
अतिवृष्टी मुळे मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे.147 मी.मी पावसामुळे शेतात 3 फुटापर्यंत पाणी जमा झाले आहे.हातातले पीक गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत त्यावर त्वरित अतिवृष्टीमुळे जे शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे त्या संदर्भात लवकरात लवकर पंचनामे करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई त्वरीत मिळावी या संदर्भात तहसीलदारांना निवेदन
12 रोजी विमा अधिकारी, कृषी सहाय्यक अमळनेर यांच्याशी चर्चा करून मारवड मंडळातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे. त्या 3 ते साडे 3 हजार शेतकरी बांधव पिकविम्याच्या रकमेपासून वंचित आहेत त्यांना लवकरात लवकर मदत मिळावी. त्याचप्रमाणे त्यांनी कळमसरे,पाडळसरे ह्या ठिकाणी काम सुरू केले,कळमसरे,
पाडळसरे,निम,बोहरा,मारवड,धार व मारवड मंडळातील गावांना भेटी देऊन माजी पोलीस आयुक्त साहेबराव पाटील यांनी स्वतः प्रांत साहेब व तहसीलदार यांच्याशी नुकसानभरपाई बद्दल चर्चा केली व तेथील शेतकर्‍यांसोबत चर्चा करून त्यांना मदतीचे आश्वासन दिले .
या प्रसंगी साहेबराव पाटील यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते. मात्र उपस्थित जनसमुदाय पाहता व पाटील यांची वाढती लोकप्रियता विरोधकांची चांगलीच डोकेदुखी ठरणार, अशी चर्चा अमळनेर मध्ये दिसून येत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

रावेर विधानसभा मतदारसंघात चौरंगी लढतीचे चित्र

Next Post

हिंगोणा येथे कॉग्रेस पार्टी बुथ मेळावा

Related Posts

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
दैनिक पुढारी पत्रकार नरेंद्र पाटील यांना पितृशोक ; वडिलांचे निधन

March 31, 2026
माजी मंत्री आ. एकनाथ खडसे यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल

March 30, 2026
दुःखद घटना : महिंद्रसिंग रंजनसिंग पाटील यांचे निधन

धक्कादायक! शेततळ्यात बुडून १४ वर्षीय मुलाचा मृत्यू; तिघांचा थरारक बचाव

March 29, 2026
Next Post
हिंगोणा येथे कॉग्रेस पार्टी बुथ मेळावा

हिंगोणा येथे कॉग्रेस पार्टी बुथ मेळावा

ताज्या बातम्या

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

Gold Rate Today: सोन्याच्या दरात उसळी! चांदीही महागली… वाचा आजचे दर

April 3, 2026
Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का?13 एप्रिलपर्यंत अर्ज करा...

Waghur Dam Irrigation 2026: शेतकऱ्यांनो वाघूर धरणातून उन्हाळी पिकांसाठी पाणी हवंय का? 13 एप्रिलपर्यंत अर्ज करा…

April 3, 2026
Indian Army Pune Bharti 2026: पुणे येथे सोल्जर टेक्निकल, सिपॉय फार्मा भरती जाहीर!

today MPESB Nursing Officer and Sister Tutor Recruitment 2026 Notification

Govt Job Alert: MPESB | 2317 नर्सिंग पदांसाठी भरती!

April 2, 2026
धक्कादायक : तांत्रिक विधिसाठी नवविवाहितेला विवस्त्र करून पूजेवर बसविले!

Punjab and Sind Bank LBO Recruitment 2026: 1000 पदांची मेगा भरती जाहीर!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us