Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अजित पवार राजीनामा देणार हे अपेक्षित होते- खडसे

najarkaid live by najarkaid live
November 26, 2019
in राज्य, राजकारण
0
अजित पवार राजीनामा देणार हे अपेक्षित होते- खडसे
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई-अजित पवार यांनी भाजपला पाठींबा दिल्याने मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले होते. मात्र आज अचानक अजित पवार यांनी राजीनामा दिला आहे. राजकारणातला हा मोठ भूकंप मानला जातो आहे. यावर भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अजित पवार हे राजीनामा देतील हे मला अपेक्षित होते असे सांगितले आहे. अजित पवार यांच्याकडे गटनेते पद राहिले नसल्याने ते व्हीप जाहीर करू शकत नाही हे जवळपास निश्चित झाल्याने त्यांनी राजीनामा दिला असेल असेही एकनाथराव खडसे यांनी सांगितले आहे. अजित पवार यांनी भ्रष्ट्राचार केल्याचा आरोप मी सातत्याने केला आहे. पुरावे देखील दिले आहे, त्यांच्यासोबत भाजपने सरकार बनविल्याचे वाईट वाटले होते असे देखील खडसे यांनी सांगितले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

प्रा.डॉ.पी.आर.चौधरी ; बी.यू.एन.रायसोनी शाळेत क्रीडा महोत्सवाचे बक्षीस वितरण

Next Post

ठाकरे सरकार’चं खातेवाटप २ दिवसांत ठरणार

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
ठाकरे सरकार’चं खातेवाटप २ दिवसांत ठरणार

ठाकरे सरकार'चं खातेवाटप २ दिवसांत ठरणार

ताज्या बातम्या

हिंदी वेबसीरिज अभिनेत्री चालवत होती देहविक्रय रॅकेट ; ठाण्यात अभिनेत्रीला बेड्या

February 25, 2026
Vivo X300 Pro मोबाईल लॉन्च: किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या एका क्लिकमध्ये

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’ – तेहरान येथील Indian Embassy ची तातडीची सूचना

Breking : इराणमधील भारतीयांसाठी अलर्ट! ‘तत्काळ देश सोडा’,तातडीची सूचना ; संपर्कासाठी नंबर पहा

February 24, 2026
Tech हब बेंगळुरूत Apple ची धडाकेबाज एंट्री – दरमहा 9.16 कोटींचं भाडे देणार!

Jammu Srinagar Vande Bharat Train : पर्यटनाला नवी झेप; काश्मीर सफर आता अधिक सोपी

धक्कादायक : सख्ख्या भावाकडून बहिणीवर अत्याचार ; अल्पवयीन गर्भवती झाल्याने महाराष्ट्र हादरला!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us