Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रिपदाला विरोध नाही-भुजबळ

najarkaid by najarkaid
December 9, 2019
in राज्य, राजकारण
0
अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रिपदाला विरोध नाही-भुजबळ
ADVERTISEMENT

Spread the love

नाशिक- अजित पवार  यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यास माझा अजिबात विरोध नाही. कोणाला काय द्यायचे हा निर्णय सर्वस्वी आमच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आहे,’ असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितलं. 

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीचं सरकार येऊन आठवडा उलटल्यानंतरही मंत्र्यांचं खातेवाटप झालेलं नाही. उपमुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद असल्यानं खातेवाटप रखडलं असल्याची चर्चा आहे. अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून त्यांचे समर्थक आमदार आग्रही आहेत. तर, पक्षाशी विश्वासघात करणाऱ्या अजितदादांना लगेचच मोठं पद दिल्यास चुकीचा संदेश जाईल, असं पक्षातील काही नेत्याचं मत असल्याचं समजतं.

या संदर्भात छगन भुजबळ यांना विचारलं असता त्यांनी ही चर्चा फेटाळून लावली. ‘अजित पवारांना उपमुख्यमंत्रीपद देण्यास माझा अजिबात विरोध नाही. त्यांना हे पद मिळाल्यास आनंदच आहे. अजितदादा पक्षातून फुटून भाजपला जाऊन मिळाले तेव्हा त्यांची मनधरणी करण्यात व त्यांना पुन्हा पक्षात आणण्यासाठी मी स्वत: प्रयत्न केले होते. त्यामुळं माझा विरोध असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कोणत्या नेत्याला कुठलं पद द्यायचं हा निर्णय आमच्या पक्षाचा व पवारसाहेबांचा आहे,’ असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कर्नाटक निकाल-मोदींचा काँग्रेसवर हल्ला; शिवसेनेला टोला

Next Post

SBI ची व्याजदर कपात

Related Posts

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
Next Post
SBI ची व्याजदर कपात

SBI ची व्याजदर कपात

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

March 22, 2026
नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

March 22, 2026
Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us