Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अजिंठा जळगाव हेलिकॉप्टर सेवेबाबत केंद्र सरकार आग्रही

najarkaid live by najarkaid live
October 26, 2021
in Uncategorized
0
अजिंठा जळगाव हेलिकॉप्टर सेवेबाबत केंद्र सरकार आग्रही
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव,(प्रतिनिधी)- केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी खासदार उन्मेशदादा पाटील यांच्याशी मराठीत संवाद साधत जळगाव हेलीपोर्ट सेवा सुरू करण्यासंदर्भात चर्चा करीत अधिक माहिती जाणून घेतली. आणि ही सेवा सुरू करण्यासाठी मंत्रालय आग्रही आहे. त्यामूळे जळगाव विमानतळ हे लवकरच देशाच्या नकाशावर अजिंठा हेलीपोर्ट सेवेमुळे चर्चेत येईल. अशी भावना खासदार उन्मेशदादा पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना व्यक्त केली

पुणे आणि इंदोर सेवा सुरू करणे करण्यासह अजिंठा ते जळगाव हेलिकॉप्टर सेवा, जळगाव विमानतळावर मंजूर असलेल्या हेलिकॉप्टर व विमान पायलट प्रशिक्षण केंद्राला गती त्याचप्रमाणे शेतमाल,नाशवंत व किमती मालाची देशात व देशाबाहेर आयात निर्यात करण्यासाठी कार्गो लॉजिस्टिकची निर्मिती करणे, मोठ्या आकाराची विमाने थांबण्यासाठी धावपट्टीची लांबी वाढवणे या विविध विषयांवर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याने लवकरच जळगाव विमानतळावरून पुणे व इंदोर प्रवासी सेवा सुरू होणार असल्याची माहिती खासदार उन्मेशदादा पाटील यांनी आज दिल्ली येथून दिली आहे. खासदार उन्मेशदादा पाटील यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची त्यांच्या दिल्ली कार्यालयांमध्ये भेट घेतली यावेळी जळगाव विमानतळाचा चौफेर विकास करण्यासाठी विविध पाच विषयांवर केंद्रीय मंत्र्यांनी खासदार उन्मेश दादा पाटील यांच्याकडून माहिती जाणून घेतली.

विवीध पाच सुविधांना गती….

जळगाव विमानतळ येथे मंजूर झालेले पायलट ट्रेनिंग सेंटर व हेलिक्रॉप्टर ट्रेनिंग सेंटर बाबत कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. जळगाव विमानतळावर रात्री विमान उतरण्याची व्यवस्था कार्यान्वित झाल्याने प्रसंगी मोठ्या आकाराची विमाने जळगाव विमानतळावर उतरण्यासाठी धावपट्टीची लांबी वाढवण्यात यावी. अशी विनंती खासदार उन्मेश दादा पाटील यांनी केली होती. मंत्रीमहोदयांनी यावर तातडीने कार्यवाहीचे संकेत दिले. जळगाव विमानतळावर वस्तु साठवण्यासाठी व्यवस्था असल्याने कार्गो लॉजिस्टिक सेवा सुरू केल्यास शेतमाल, नाशवंत व किंमती वस्तूंची देशात व देशाबाहेर आयात निर्यात करण्यासाठी येथून सुविधा उपलब्ध व्हावी. यांचा मोठा लाभ स्थानिक उद्योजकांना होईल.तसेच महत्वाचा जळगाव ते पुणे व जळगाव ते इंदोर प्रवासी विमान सेवा सुरू व्हावी यासाठी येत्या दहा दिवसात गती देऊन संबंधित अधिकाऱ्यांना केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी आदेश दिले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सरकारी नोकरी पाहिजे… लिपिक पदाच्या अडीच हजारापेक्षा जास्त जागा…

Next Post

अखेर एनसीबी’चे समीर वानखेडेयांच्या चौकशीचे आदेश

Related Posts

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

February 24, 2026
Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या...

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या…

February 24, 2026
PF बाबत मोठी अपडेट : 7.11 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये थेट ₹30.52 कोटी जमा, अर्ज न करता मिळणार पैसे!

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणते एकच लेखा-कर नियम

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणतेय एकच लेखा-कर नियम

February 24, 2026
Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

February 23, 2026
Next Post
अखेर एनसीबी’चे समीर वानखेडेयांच्या चौकशीचे आदेश

अखेर एनसीबी’चे समीर वानखेडेयांच्या चौकशीचे आदेश

ताज्या बातम्या

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

आधार सेवा सुरू करण्याची सुवर्णसंधी; जामनेर, अमळनेर व जळगाव तालुक्यात 5 संचांसाठी अर्ज प्रक्रिया सुरु

February 24, 2026
Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

Railway ALP Notification 2026: भारतीय रेल्वेत 11,127 सहाय्यक लोको पायलट पदांची भरती जाहीर

February 24, 2026
LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या...

LIC च्या गुंतवणुकीला दोन महिन्यांत ₹42,500 कोटींचा फटका ; काय आहे कारण जाणून घ्या…

February 24, 2026
PF बाबत मोठी अपडेट : 7.11 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये थेट ₹30.52 कोटी जमा, अर्ज न करता मिळणार पैसे!

PF बाबत मोठी अपडेट : 7.11 लाख निष्क्रिय खात्यांमध्ये थेट ₹30.52 कोटी जमा, अर्ज न करता मिळणार पैसे!

February 24, 2026
India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणते एकच लेखा-कर नियम

India Accounting Reform 2027:  कॉर्पोरेट्ससाठी गेमचेंजर? सरकार आणतेय एकच लेखा-कर नियम

February 24, 2026
Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

Plane Crash : मोठी बातमी! दिल्लीला जाणारे विमान कोसळले, ७ जणांचा मृत्यू

February 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us