Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अग्निशामक विभाग मुंबई येथे 12वी उत्तीर्णांसाठी मेगाभरती, तब्बल 69,100 रुपये पगार मिळेल

Editorial Team by Editorial Team
December 31, 2022
in राज्य
0
अग्निशामक विभाग मुंबई येथे 12वी उत्तीर्णांसाठी मेगाभरती, तब्बल 69,100 रुपये पगार मिळेल
ADVERTISEMENT

Spread the love

तुम्ही जर बारावी पास आहात आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. ती म्हणजे महाराष्ट्र अग्निशामक विभाग मुंबई येथे भरती निघाली आहे.  यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अग्निशामक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर थेट मुलाखतीला उपस्थित राहायचं आहे. मुलाखतीची तारीख 13, 14, 16, 17, 18, 19, 20, 21, 23, 24, 27, 28, 30, 31 जानेवारी आणि 01, 02, 03 आणि 04 फेब्रुवारी 2023 असणार आहेत.

एकूण जागा – 910

रिक्त पदाचे नाव : अग्निशामक (Fire Fighter)

आवश्यक शैक्षणिक पात्रता : 

अग्निशामक (Fire Fighter) –

उमेदवाराने मान्यताप्राप्त शिक्षण मंडळातून कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेत किमान 50% गुणांसह बारावी उत्तीर्ण केलेली असावी. 

माजी सैनिकांसाठी – मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून कला, विज्ञान किंवा वाणिज्य शाखेत किमान 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण. किंवा उमेदवारांनी माध्यमिक शाळा परीक्षा (इयत्ता 10वी) उत्तीर्ण केलेली असावी आणि भारतीय सैन्यात किमान 15 वर्षांच्या सेवेसह पदवी प्रमाणपत्र असावे.

उमेदवारांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा किंवा समकक्ष किंवा उच्च परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.तसंच उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून किंवा विद्यापीठातून शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे.उमेदवारांना संबंधीत पदाचा किमान अनुभव असणं आवश्यक आहे.

वेतनश्रेणी :  21,700 रुपये ते 69,100 रुपये प्रतिमहिना

शारीरिक पात्रता : 

उंची: पुरुषांसाठी उंची: किमान 172 सेमी, महिलांसाठी उंची: किमान 162 सेमी.

पुरुषांसाठी छाती: 81 सेमी. (सामान्य सामान्य), 86 सें.मी. (फुगवून).

महिलांसाठी छाती: महिला उमेदवारांसाठी छातीची स्थिती लागू नाही.

वजन: पुरुषांसाठी छाती: किमान 50 किलो, महिलांसाठी छाती: किमान 50 किलो.

दृष्टी: सामान्य (सामान्य) चष्मा किंवा तत्सम साधनांशिवाय, रंग अंधत्व: रोगापासून मुक्त असावे.

हे सुद्धा वाचा :

जळगाव जनता बँकेत या पदांसाठी निघाली मोठी भरती ; आताच अर्ज करा

पोरांनो तयारीला लागा.. नव्या वर्षात होणार पोस्ट खात्यात 98 हजार जागांवर मेगाभरती

महावितरणमध्ये 10वी 12वी उत्तीर्णांसाठी बंपर भरती, लगेचच करा अर्ज

मुलाखतीचा पत्ता

लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान (भावदेवी मैदान), जे. बी. सी. एन. शाळेच्या बाजूला, विनी गार्डन सोसायटी समोर, मंडपेश्वर, दहिसर (पश्चिम), मुंबई – 400103.

मुलाखतीची तारीख – 13, 14, 16, 17, 18, 19, 20, 21, 23, 24, 27, 28, 30, 31 जानेवारी आणि 01, 02, 03 आणि 04 फेब्रुवारी 2023

जाहिरात पहा  : PDF

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

देशातील बोगस डॉक्टरांवर सीबीआयचे छापे ; जळगावसह धुळ्यातील या डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Next Post

गेल्या दोन महिन्यात सोने 4200 रुपयांनी तर चांदी 9 हजार रुपयांनी महाग ; जाणून घ्या आणखी किती वाढणार दर

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
मोठी बातमी ; TAIT परीक्षेचा निकाल जाहीर : ६३२० उमेदवारांचा निकाल राखीव

August 20, 2025
Next Post
सोने महागले, तर चांदी घसरली ; काय आहेत आजचे दर?

गेल्या दोन महिन्यात सोने 4200 रुपयांनी तर चांदी 9 हजार रुपयांनी महाग ; जाणून घ्या आणखी किती वाढणार दर

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us