Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अखेर बसस्थानक वरील ‘ते ‘ फ्लेक्स / होर्डिंग्ज काढले

नजरकैद इफेक्ट ; दंड वसुलीसह कारवाई होणार का?

najarkaid by najarkaid
March 5, 2021
in जळगाव
0
अखेर बसस्थानक वरील ‘ते ‘ फ्लेक्स / होर्डिंग्ज काढले
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) – अखेर बस स्थानकावर लावण्यात आलेले फ्लेक्स / होर्डिंग आज दि.5 रोजी काढण्यात आले आहे. सदर होर्डिंग्ज / फ्लेक्स कोणी काढले या बाबत अधिकृत माहिती मिळू शकली नाही. या होर्डिंग्ज वर जाहिरात करण्यासाठीची मुदत ३१ मार्च २०२० ला संपलेली असतांना संबंधित कंत्राटदार संस्थेला कोणतीही मुदतवाढ दिलेली नसतांना याठिकाणी फ्लेक्स, होर्डिंग्स लावण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार माहिती अधिकारात आरटीआय प्रशिक्षक दीपक सपकाळे यांना मिळालेल्या माहितीत उघड झाल्याचे वृत्त ‘नजरकैद’ लावल्यानंतर याठिकाणाहून तात्काळ होर्डिंग्ज फ्लेक्स काढून टाकले आहे.

याबाबत सविस्तर असे की,महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ अंतर्गत येणारे जळगाव येथील बसस्थानक येथे उभारण्यात आलेले फ्लेक्स / होर्डिंग्ज आवाज विरहित जाहिरात होर्डिंग्ज, साईन बोर्ड, जाहिरात प्रदर्शित करण्यासाठी दिनांक 01/04/2017 ते 31/03/2020 या कालावधी करिता परवाना देण्यात आला होता.या कालावधीची मुदत संपायला तब्बल एक वर्षाचा कालावधी उलटला असतांना या ठिकाणी गेल्या वर्षभरात होर्डिंगवर जाहिरात करण्यात येत आहे.

ज्या संस्थेला या होर्डिंग्ज चे कंत्राट दिले होते त्या संस्थेचे काम संपल्यावर या ठिकाणी जाहिरात होत आहे हे येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात येत नाही का? असा प्रश्न निर्माण उपस्थित करण्यात आल्या नंतर आज तात्काळ होर्डिंग व फ्लेक्स हटविण्यात आले.

चौकशी होऊन कारवाई होणार का?

गेल्या वर्षभरात या ठिकाणी जाहिरातीचे होर्डिंग ज्या अनधिकृत एजन्सीने लावले त्या एजन्सीकडून याचे दांडात्मक भाडे वसुल करुन कारवाई तसेस या प्रकरणी परिवहन महामंडळाच्या प्रचलित कायद्यानुसार कारवाई व्हावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

फ्लेक्स / होर्डिंग्ज भाडेकरार संपूनही होर्डिंग्ज लावून शासनाचा महसूल बुडावला

Next Post

अन्न व औषध प्रशासनाची मुंबईतील नामांकित पंचतारांकित हॉटेलवर कारवाई

Related Posts

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
Next Post
अन्न व औषध प्रशासनाची मुंबईतील नामांकित पंचतारांकित हॉटेलवर कारवाई

अन्न व औषध प्रशासनाची मुंबईतील नामांकित पंचतारांकित हॉटेलवर कारवाई

ताज्या बातम्या

Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
IRCTC Ticket Refund Policy: Indian Railways चे मोठे बदल; तिकीट रद्द करण्याचे नवे नियम लागू

Farmer Loan : खुशखबर... शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

Farmer Loan : खुशखबर… शेतकऱ्यांना आता स्वस्तात कर्ज, शासनाचा मोठा निर्णय!

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड : SIT कडून हेल्पलाईन जाहीर,तपासात नवे धागेदोरे मिळण्याची शक्यता!

March 23, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us