Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अखेर जळगावातही राणेंविरोधात झाला गुन्हा दाखल

najarkaid live by najarkaid live
August 25, 2021
in जळगाव
0
अखेर जळगावातही राणेंविरोधात झाला गुन्हा दाखल
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव(प्रतिनिधी);- केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल महाड जि. रायगड येथे जनआशीर्वाद यात्रेनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री माननीय ना.श्री.उद्धवसाहेब ठाकरे यांच्याविरोधात बेताल वक्तव्य करून राज्यातील सामाजिक सलोख्यालाच जणू आव्हान दिले. त्यामुळे राज्यभरातील शिवसैनिकांत संतप्त प्रतिक्रिया उमटली होती.

त्या अनुषंगाने आज राज्यभरासह जळगावात सकाळी शिवसेनेतर्फे जोरदार आंदोलन, घोषणाबाजी करीत जळगाव शहर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक श्री.विलास शेंडे यांना निवेदन देत राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक श्री.चंद्रकांत गवळी यांची भेट घेऊन राणेंविरोधात गुन्हा दाखल करण्यासंदर्भात निवेदन देत मागणी केली. त्यावर श्री.गवळी यांनी राणेंविरोधात भारतीय दंड संहिता 1860 अन्वये कलम 153-ब(1)(क), 505 (2), 500 व 506 यानुसार दुपारी दोनच्या सुमारास गुन्हा नोंदविण्यात आला.

यावेळी महापौर सौ.जयश्री सुनिल महाजन यांच्यासमवेत शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख श्री.गुलाब वाघ, उपमहापौर श्री.कुलभूषण पाटील, शिवसैनिक श्री.गजानन मालपुरे, मनपा विरोधी पक्षनेते श्री.सुनिल महाजन, नगरसेवक श्री.विक्रम (गणेश) सोनवणे, शिवसेना महिला आघाडीच्या शहरप्रमुख सौ.शोभा चौधरी, सौ.सरिता माळी-कोल्हे, युवासेनेचे श्री.शिवराज पाटील, विराज कावडिया, अमित जगताप, राजेंद्र चव्हाण, जाकीर पठाण, जनार्दन अप्पा पाटील आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सानुग्रह अनुदानासाठी पात्र ऑटोरिक्षा परवानाधारकांनी परिवहन कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन

Next Post

शासनाची ‘मिशन वात्सल्य’ योजना जाणून घ्या…

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
सफाई कर्मचाऱ्यांसाठी मंत्रालयात स्वतंत्र ‘सफाई कर्मचारी आयोग कक्ष’ स्थापन

शासनाची ‘मिशन वात्सल्य’ योजना जाणून घ्या...

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us