Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अखेर एनसीबी’चे समीर वानखेडेयांच्या चौकशीचे आदेश

najarkaid by najarkaid
October 26, 2021
in Uncategorized
0
अखेर एनसीबी’चे समीर वानखेडेयांच्या चौकशीचे आदेश
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: आर्यन खान ड्रग प्रकरणात एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांच्यावर पंच प्रभाकर साईल यांनी गंभीर आरोप केल्यानंतर एनसीबीचे समीर वानखेडे चांगलेच अडचणीत सापडले असतांना आताएनसीबीने चौकशीचे आदेश दिले आहे.एनसीबीच्या तीन अधिकाऱ्यांची दक्षता समिती समीर वानखेडे यांच्या चौकशीसाठी नेमण्यात आली आहे. उद्या मुंबईत समीर वानखेडे यांची चौकशी करणारी समिती दाखल होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर समीर वानखेडे दिल्लीसाठी रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे.

काय आहेत आरोप….
क्रूझ वरिल ड्रग पार्टी प्रकरणात आर्यन खानला अटक केल्यानंतर त्याचे वडील अभिनेता शाहरूख खान कडे 25 कोटी रुपये मागण्यात आले होते. यापैकी 8 कोटी रुपये ‘एनसीबी’चे संचालक समीर वानखेडे यांना देण्यात येणार होते, असा गंभीर आरोप एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांनी केलेल्या गंभीर आरोपानंतर एकच खळबळ उडाली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अजिंठा जळगाव हेलिकॉप्टर सेवेबाबत केंद्र सरकार आग्रही

Next Post

32 प्रवाशांसह धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला भीषण आग

Related Posts

UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

March 21, 2026
Next Post
32 प्रवाशांसह धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला भीषण आग

32 प्रवाशांसह धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सला भीषण आग

ताज्या बातम्या

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

जैन इरिगेशन  केळीच्या दोन नवीन जातींची रोपे टिश्यूकल्चर पद्धतीने तयार करणार.. 

March 22, 2026
राज्यस्तरीय ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार निवेदिता ताठे यांना प्रदान

नागपूरला अत्याधुनिक आरोग्यसेवेची नवी दिशा – गंगाधरराव फडणवीस डायग्नोस्टिक सेंटरचे लोकार्पण

Ordnance Factory Bhandara Bharti

Ordnance Factory Bhandara Bharti 2026: भंडारा ऑर्डनन्स फॅक्टरीत 400 पदांसाठी मोठी भरती

March 22, 2026
Crime News: नात्याला काळीमा! चुलत्याकडून पुतणीवर अत्याचार; 5 महिन्यांनी उघडकीस

Love Marriage Crime Jalgaon | प्रेमविवाहाच्या रागातून तरुणाला थेट नग्न करून खांबाला बांधले,अमानुष मारहाण ; 5 आरोपी अटकेत

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us