Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अखेर इंधन दरात कपात ; वाचा आजचे पेट्रोल-डीझेलचे नवे दर

tdadmin by tdadmin
August 22, 2021
in Featured, राष्ट्रीय
0
पेट्रोल डिझेल दराबाबत पेट्रोलियम कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई: सार्वकालिक उच्चांक गाठल्यानंतर आणि महिनाभर भाव स्थिर राहिल्यानंतर आता इंधनाच्या दरात किंचित का होईना पण कपात होण्यास सुरुवात झाली आहे. आज पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डीझेलच्या दरात कपात केली आहे. आज पेट्रोलच्या किंमतीत 10 पैशांची कपात झाली आहे. तर डिझेलच्या किंमतीत 10 ते 20 पैशांची घसरण झाली आहे. दरम्यान, आज जळगावात एक लीटर पेट्रोलचा भाव १०८.८० रुपये आहे तर डिझेलचा भाव ९६.२० रुपये इतका झाला आहे.

देशभरात शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती स्थिर होत्या. तत्पूर्वी तीन दिवसांत डिझेल 60 पैशांनी स्वस्त झाले होते. पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी सकाळी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मुंबईत प्रतीलिटर डिझेलसाठी 96.64 रुपये मोजावे लागत आहेत. तर पेट्रोलचा दर प्रतिलीटर 107.66 रुपये इतका आहे. दिल्लीत प्रतिलीटर पेट्रोलसाठी 101.74 तर एका लीटर डिझेलसाठी 89.07 रुपये मोजावे लागत आहेत.

दररोज 6 वाजता बदलतात किमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कारच्या धडकेत दुचाकीस्वार शिक्षकाचा मृत्यू

Next Post

जिल्ह्यात विक्रमी लसीकरण ; एकाच दिवसात ४९ हजार ८५२ नागरिकांना लस

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
जिल्ह्यात विक्रमी लसीकरण ; एकाच दिवसात ४९ हजार ८५२ नागरिकांना लस

जिल्ह्यात विक्रमी लसीकरण ; एकाच दिवसात ४९ हजार ८५२ नागरिकांना लस

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us