Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अखिल भारतीय जिवा सेना तालुका अध्यक्ष पदी विवरे येथील जीवन बोरनारे

najarkaid live by najarkaid live
March 17, 2021
in जळगाव
0
अखिल भारतीय जिवा सेना तालुका अध्यक्ष पदी  विवरे येथील जीवन बोरनारे
ADVERTISEMENT

Spread the love

रावेर,(भागवत महाजन)- रावेर तालुका येथे नुकतीच अखिल भारतीय जिवा सेना रावेर तालुका जिल्हा संघटक पदी खानापूर येथील पत्रकार गणेश शेट्टी तर रावेर तालुका अध्यक्ष पदी जिवन बोरनारे व अखिल भारतीय जिवा सेना कर्मचारी महासंघ तालुका अध्यक्ष पदी शुभम मुऱ्हे कर ,यांची निवड करण्यात आली.

पुढील कार्यकारिणी अखिल भारतीय जिवा सेना तालुका उपाध्यक्ष पदी योगेश बोरनारे ,रवींद्र चौधरी ,सचिव पदी जिवन निंभोरेकर ,कार्या अध्यक्ष प्रमोद चौधरी ,मार्गदर्शक संतोष बोरनारे ,सरचिटणीस कल्पेश सोनवणे ,सह सचिव संजय मानकरे ,तर सदस्य म्हणून ललित शिवरामे ,ईश्वर टेमकर ,राजेश बोरनारे ,योगेश आमोदकर ,भूषण रोठे ,धनराज बोरनारे ,गोपाल अट्रावलकर,रितेश बोरनारे ,सुनिल बानाईत ईत्यादी पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली कार्यक्रम निसर्गरम्य वातावरणात घेण्यात आला.

कार्यक्रमास अखिल भारतीय जिवा सेना जिल्हा अध्यक्ष देविदास भाऊ फुल पगारे,कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष अनिल दादा जगताप सर,जिल्हा सचिव प्रा डॉ नरेंद्र महाले,जिल्हा समन्वय समितीचे जिल्हा प्रमुख किशोर भाऊ श्रीखंडे जिल्हा संपर्क प्रमुख सुनिल भाऊ श्रीखंडे रावेर तालुका जिल्हा.संघटक सुरेश दादा ठाकरे.भुसावळ अखिल भारतीय जिवा सेना शहर अध्यक्ष.अनिल भाऊ टोगे , यावल तालुका जिल्हा संघटक रमेश भाऊ निंबायत. विभागीय उपाध्यक्ष उदय भाऊ सोनवणे ,भुसावळ येथील रामदास भाऊ बानाईत , व रावेर तालुक्यातील समाज बांधव उपस्थित होते.

जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी यांनी आप आपले मनोगत व्यक्त केले अखिलभारतीय जिवा सेना समन्वय समितीच्या माध्यमातून किशोर भाऊ श्रीखंडे व अनिल भाऊ चौधरी. यांनी अकरा महिने ज्या दोन कुटुंबात नवं विवाहित तरुण तरुणी यांचा जो वाद होता तो कोर्टकचेरीत जाऊ न देता व्यवस्थित रित्या हाताळून त्या दोघा कुटुंबांनाभविष्यात होणाऱ्या परिणामाची समज देऊन सलोख्याने प्रकरण मिटवल या बद्दल दोघा पदाधिकाऱ्यांचे मनःपुर्वक अभिनंदन करण्यात आले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यक्रम गणेश शेट्टी , जिवन बोरनारे व रावेर तालुक्यातील सर्व पदाधिकारी यांच्या सहकार्याने उत्साहात पार पडला पुढील वाटचालीस सर्व पदाधिकाऱ्यांचे समाधान सांळुके यांनी शुभेच्छा देऊन आभार मानले .

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

डॉ.सुवर्णा पाटील लिखित सुवर्ण जीवन प्रवास भाग – ५

Next Post

अंगणवाडी मदतनीसांना पदोन्नतीच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्याबाबत सरकार विचारधीन

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
राज्यातील या ‘तीन’ जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढतांना दिसतोय

अंगणवाडी मदतनीसांना पदोन्नतीच्या अटी व शर्तीमध्ये सुधारणा करण्याबाबत सरकार विचारधीन

ताज्या बातम्या

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

February 27, 2026
तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us