Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अखिल भारतीय कैकाडी समाज आघाडीचे अरुण गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब बांधवांना अन्नदान वाटप

najarkaid by najarkaid
May 2, 2020
in Uncategorized
0
अखिल भारतीय कैकाडी समाज आघाडीचे अरुण गायकवाड यांच्या  वाढदिवसानिमित्त गोरगरीब बांधवांना अन्नदान वाटप
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई(प्रतिनिधी):- सध्या कोरोना व्हायरसमुळे सर्व सामन्यांची आर्थिक घडी पुर्णतः विस्कटली आहे.त्यामुळे सामान्य नागरिकांचे जगण्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. अशी परिस्थिती ओढवल्याने अखिल भारतीय कैकाडी समाज आघाडीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष तथा मुंबई संपर्क प्रमुख अरुण भाऊ गायकवाड यांच्या वाढदिवस साजरा न करता,त्यानीं समाजातील गोरगरिबांना अन्नदान वाटप केले.

याकार्यास त्याचें सर्वत्र कोतूक होत असून,सर्वंत्र अभिनंदन होत आहेत. यामध्ये ऍड.शिरीष जाधव(संस्थापक/अध्यक्ष, अखिल भारतीय कैकाडी समाज आघाडी),रवींद्र गायकवाड(राज्य अध्यक्ष, अखिल भारतीय कैकाडी समाज आघाडी),सुनील जाधव(राज्य संघटक तथा पत्रकार, बीड),राजेंद्र गायकवाड(औरंगाबाद),विष्णू जाधव(औरंगाबाद),दीपक जाधव(नाशिक),गणेश राव जाधव(अहमदनगर),शशिभाऊ पवार(बुलढाणा),प्रमोद हजारे(कोल्हापूर),डाँ. केवाडे,सर(बीड),अनिल जाधव(अमानी),आदी राज्यस्तरीय पदाधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा शहरातील कोरोना बाधितांची संख्या वाढत असल्याने जिल्हाधिकारी यांनी घेतला आढावा

Next Post

वरणगाव शहरातील होणारी लोडशेडिंग बंद करा – नगराध्यक्ष सुनील काळे

Related Posts

UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

JCL 2026’ पर्व 2 ची घोषणा – जळगावमध्ये क्रिकेटचा जल्लोष; आयपीएलच्या धर्तीवर आर सी बाफना जळगाव क्रिकेट लीग 

वरणगाव शहरातील होणारी लोडशेडिंग बंद करा - नगराध्यक्ष सुनील काळे

ताज्या बातम्या

Summer Vacation Travel Maharashtra

Summer Vacation Travel Maharashtra: शाळेला सुट्टी लागली? फॅमिली ट्रिपसाठी महाराष्ट्रातील बेस्ट ठिकाणं

March 22, 2026
UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

UNSC : होर्मुज़ सामुद्रधुनीवर तणाव शिगेला; 22 देशांचा इराणला कडक इशारा

March 22, 2026
Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

Instagram Reels : रील्स शूट करताना BJP नेत्याच्या मुलाचा मृत्यू, धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ 

March 22, 2026
दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

दुर्लक्ष करू नका! एकदा वाचलंच पाहिजे…गर्भाशयाच्या कॅन्सरपासून वाचण्यासाठी HPV लस महत्त्वाची का?

March 21, 2026
iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

iPhone Spyware Darksword: जगभरातील कोट्यवधी iPhones धोक्यात; मोठा सायबर हल्ला उघड

March 21, 2026
Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

Fuel Price Hike News: युद्धाचा परिणाम; प्रीमियम पेट्रोल-डिझेल महागले, सामान्य दर किती?

March 21, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us