Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अखर्चिक निधीवर डीपीडीसीची सभा गाजण्याची शक्यता

najarkaid live by najarkaid live
January 15, 2020
in जळगाव
0
अखर्चिक निधीवर डीपीडीसीची सभा गाजण्याची शक्यता
ADVERTISEMENT

Spread the love

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पहिलीच सभा

जळगाव – जिल्ह्याचा 2020-2021चा प्रारुप आराखडा तयार करण्यासाठी 20 जानेवारी रोजी होणारी जिल्हा नियोजन समितीची (डीपीडीसी) बैठक अखर्चिक निधीवरून गाजण्याची शक्यता आहे. या सोबतच रखडलेले चौपदरीकरण, शिधा पत्रीकाद्वारे न मिळणारे धान्य, जळगाव विमान सेवेच्या अडचणीसह विविध विषयांवरुनही ही बैठक तापण्याची चिन्हे आहेत. राज्यातील महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेनंतर जळगावला पालकमंत्री म्हणून गुलाबराव पाटील मिळाले. राज्यातील नवे सरकार, जिल्ह्याचे पालकमंत्रीही नवे अशा स्थितीत जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक 20 जानेवारी रोजी होणार आहे.

त्यात जिल्ह्यात विविध विभागांना 2019-2020 या वर्षासाठी वितरीत करण्यात आलेल्या 161 कोटी 58 लाख 92 हजाराच्या निधीपैकी 43 कोटी 97 लाख 4 हजार रुपये अखर्चिक आहे. या सोबतच 2017पासूनचा आमदार निधीदेखील विविध विभागांकडून खर्च झालेला नाही. जिल्हा परिषदेच्या जवळपास सर्वच विभागांकडे निधी शिल्लक आहे. या शिल्लक विकास निधीबाबत अधिकाजयांना जाब विचारला जाऊन बैठक गाजण्याची शक्यता आहे.

तरसोद ते फागणे महामार्ग, जळगाव ते औरंगाबाद महामार्गावरील रखडलेले चौपदरीकरण यामुळे होणारे अपघात, शिधा पत्रीकाद्वारे न मिळणारे धान्य, शहरातील धिम्या गतीने सुरू असलेले चौपदरीकरण, जळगाव विमान सेवेच्या अडचणीसह विविध विषयांवर ही सभा गाजण्याची चिन्हे आहेत. 20 रोजी सकाळी अकरा वाजता पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक जिल्हा नियोजन भवनात होणार आहे. 2020-2021 या वर्षाचा आर्थिक आराखडा यावेळी ठरविला जाणार असून यंदा 436 कोटी 77 लाख 51 हजार रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. 2019-2020 च्या आर्थिक वर्षातील आढावादेखील या वेळी घेतला जाईल. दरम्यान, आमदार निधीचा खर्च न झाल्याने या संदर्भात संबंधित यंत्रणांना मंगळवारी जिल्हा प्रशासनाच्यावतीने पत्रही देण्यात आले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अधिष्ठातांच्या निवासस्थानासमोरील विभागाचे स्टोअर रुम फोडले

Next Post

नॉयलॉन मांजा विक्री तसेच वापरावर 24 जानेवारीपर्यंत बंदी

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
नॉयलॉन मांजा विक्री तसेच वापरावर 24 जानेवारीपर्यंत बंदी

नॉयलॉन मांजा विक्री तसेच वापरावर 24 जानेवारीपर्यंत बंदी

ताज्या बातम्या

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

एकदा फिचर्स पहाच! सुरक्षा, स्पीड आणि स्टाईलसह Samsung Galaxy S26 Ultra लाँच – AI पॉवर आणि 200MP कॅमेराचा धमाका!

Tata Share Price Today: आज टाटा शेअर्समध्ये तेजी की दबाव?

SIM-Binding Rules India कायम! राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य , काय आहे नियम जाणून घ्या!

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये परदेशात 100% मोफत शिक्षणाची संधी

मोठी बातमी! महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना Bristol University मध्ये 100% फी माफीची संधी

February 25, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us