Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अंमलबजावणी संचालनालय अंतर्गत बंपर भरती ; तब्ब्ल 81 हजार पगार, असा करा अर्ज

Editorial Team by Editorial Team
March 28, 2023
in राष्ट्रीय, शैक्षणिक
0
अंमलबजावणी संचालनालय अंतर्गत बंपर भरती ; तब्ब्ल 81 हजार पगार, असा करा अर्ज
ADVERTISEMENT

Spread the love

अंमलबजावणी संचालनालय अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती होणार असून यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. एकूण 104 रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती केली जाणार आहे. लक्ष्यात असू द्या या पदभरतीसाठी प्रत्येक महिन्याच्या 30 तारखेपर्यंत प्राप्त झालेले संपूर्ण अर्ज पुढील महिन्यात उपलब्ध रिक्त पदांसाठी निवडीसाठी विचारात घेतले जाणार आहेत. आणि संपूर्ण रिक्त पदे भरली जाणार नाहीत तोपर्यंत ही प्रक्रिया सुरु राहणार आहे.  रिक्त पदाचे नाव : वरिष्ठ शिपाई शिपाई” वयोमर्यादा : उमेदवारांचे वय ही 56 वर्षे इतकी असणे आवश्यक आहे. एवढा पगार मिळेल  – वरिष्ठ शिपाई – Rs. 25,500/- ते Rs. 81,100/- शिपाई – Rs. 21,700/- ते Rs. 69,100/- दरम्यान, या पदभरती बाबत अधिक माहिती हवी असल्यास अर्जदाराने संस्थेच्या अधिकृत वेबसाईट – enforcementdirectorate.gov.in ला भेट द्यावी आणि संपूर्ण चौकशी करावी. तसेच या भरतीसाठी अपूर्ण स्वरूपात आलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. हे सुद्धा वाचा.. ISRO मध्ये सरकारी नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी..! मिळणार 56000 रुपये प्रति महिना पगार कृषी मंत्रालयात अधिकारी बनण्याची सुवर्ण संधी; जाणून घ्या पात्रता? मुक्ताईनगर तालुक्यात अंगणवाडी सेविका पदांसाठी मोठी भरती ; 12वी पाससाठी सुवर्णसंधी.. 12वी ते पदवी पास आहात? EPFO मार्फत निघाली तब्बल 2859 पदांसाठी भरती, भरपूर पगार मिळेल अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहसंचालक (स्थापना), अंमलबजावणी संचालनालय, ए-ब्लॉक, प्रवर्तन भवन, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम रोड, नवी दिल्ली 110011. पहा – PDF
  1. जाहिरात (वरिष्ठ शिपाई) –  PDF
  2. जाहिरात (शिपाई) – PDF 

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगावच्या कुटुंबाला नोकरीचे आमिष दाखवून तब्बल ‘इतक्या’ लाखात गंडविले

Next Post

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंची वकिलीची सनद दोन वर्षासाठी निलंबित ; नेमकं काय आहे प्रकरण?

Related Posts

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

Iran Israel Conflict Latest News : लेबनॉनमध्ये संघर्ष भडकला! रॉकेट हल्ले, गोळीबार सुरू; युद्धाच्या उंबरठ्यावर Middle East?

April 8, 2026
CET Exam Update : १२ एप्रिलची परीक्षा पुढे ढकलली; विद्यार्थ्यांचा गोंधळ वाढला

April 7, 2026
Indian Army Women Agniveer Bharti 2026: १० वी पास महिलांकारिता अग्निवीर भरतीची सुवर्णसंधी

April 2, 2026
Next Post
अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंची वकिलीची सनद दोन वर्षासाठी निलंबित ; नेमकं काय आहे प्रकरण?

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्तेंची वकिलीची सनद दोन वर्षासाठी निलंबित ; नेमकं काय आहे प्रकरण?

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या...

UPI वापरकर्त्यांसाठी मोठी बातमी! ₹10,000 पेमेंट? आता 1 तास थांबा, RBI चे नवीन नियम काय, जाणून घ्या…

April 12, 2026
Health Insurance India: HDFC ERGO कडून ‘No Limit Coverage’ हेल्थ प्लॅन लॉन्च; ₹26 प्रतिदिनात विमा!

April 11, 2026
IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

IPL : 15 चेंडूत अर्धशतक! वैभव सूर्यवंशीचा स्फोटक खेळ, राजस्थानचा सलग चौथा विजय

April 11, 2026
School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल...

School Fees Controversy 2026 शिक्षण की व्यवसाय? दुसरीच्या पुस्तकांसाठी ९,००० रुपये; पालकांचा संताप, व्हिडीओ व्हायरल…

April 10, 2026
MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

MPSC Combined Group B Bharti 2026 महाराष्ट्रात 552 पदांची भरती; अर्ज प्रक्रिया सुरू

April 10, 2026
आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

आजचे Trading Ideas: HFCL, Hindalco, Voltas शेअर्स देतील कमाईची संधी!

April 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us