Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अंबरनाथ पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती देण्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

najarkaid by najarkaid
October 12, 2022
in राज्य
0
अंबरनाथ पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती देण्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई, अंबरनाथ शहराच्या पाणीपुरवठा योजनेमध्ये वारंवार येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन केंद्र सरकार पुरस्कृत अमृत टप्पा – 2 योजनेमध्ये नवीन 15 एम.एल.डी. क्षमतेचा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. अंबरनाथ शहराची पाण्याची गरज लक्षात घेता हे नवीन जलशुद्धीकरण केंद्र कार्यान्वित करुन पाणीपुरवठा योजना जलदगतीने सुरु करावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाला दिले. तसेच सद्यस्थितीत शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

अंबरनाथ येथील पाणीपुरवठा योजनेबाबत मंत्री श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीस आमदार डॉ. बालाजी किणीकर, पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

मंत्री श्री.पाटील म्हणाले, अंबरनाथ शहराच्या लोकसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. वाढत्या लोकसंख्येची गरज लक्षात घेऊन शहरासाठी पुरेशा पाणीपुरवठ्याची व्यवस्था करणे गरजेचे आहे. स्थानिक नागरिक आणि लोकप्रतिनिधींचाही यासंदर्भात वारंवार पाठपुरावा आणि मागणी आहे.  त्यामुळे या शहराची भविष्यातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता केंद्र सरकार पुरस्कृत अमृत टप्पा – दोन योजनेंतर्गत स्वतंत्र पाणीपुरवठा योजना अत्यावश्यक आहे. याबाबतची सद्यस्थिती आणि मनुष्यबळासह इतर बाबींसंदर्भात सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सूचनाही मंत्री श्री. पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

सध्याची पाणीपुरवठा व्यवस्था, या योजनेतील एकूण नळजोडण्यांची संख्या, अधिकृत नळजोडणी, अनधिकृत नळजोडण्या असतील तर त्या कमी करणे या बाबींकडे लक्ष देवून पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी तत्काळ कार्यवाहीच्या सूचनाही मंत्री श्री. पाटील यांनी यावेळी दिल्या.   

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर ; संपूर्ण यादी वाचा

Next Post

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो ‘कांदा’ बियाणे खरेदी करण्या अगोदर कृषी विभागाच्या ‘या’ सूचना वाचा

Related Posts

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Ashok Kharat police custody: खरात प्रकरणात धक्कादायक मुद्दे ! ‘५ जणांचा नरबळी’ ; कोर्टात नेमकं काय घडलं?

March 24, 2026
नराधम भोंदूबाबा खरातने विद्यार्थिनीलाही सोडले नाही : आणखी तीन गुन्हे दाखल

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

AI Skilling Programme India : Google -YouTube सह सरकारची मोठी योजना; १५,००० जणांना मोफत AI प्रशिक्षण आणि शिष्यवृत्ती!

March 24, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो ‘कांदा’ बियाणे खरेदी करण्या अगोदर कृषी विभागाच्या ‘या’ सूचना वाचा

जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो 'कांदा' बियाणे खरेदी करण्या अगोदर कृषी विभागाच्या 'या' सूचना वाचा

ताज्या बातम्या

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

Crime News: नोकरीच्या आमिषाने घरी बोलावून अत्याचार करत फोटो, व्हिडीओ काढले

March 25, 2026
LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

LPG Gas Booking New Rules गॅस बुकिंगचे नियम बदलले; जाणून घ्या नवीन अपडेट

March 25, 2026
सरकारी भरती 2026 हजारो पदांसाठी अर्ज सुरू!

सरकारी नोकरीची मोठी संधी! विविध विभागात मेघाभरती; लगेच करा अर्ज

March 25, 2026
Ashok Kharat education truth: ‘कॅप्टन’ म्हणवणारा खरात दहावी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ गणितात नापास!

कॅप्टन’ म्हणवणारा अशोक खरात प्रत्यक्षात १० वी फेल; अंकशास्त्र तज्ज्ञ म्हणवणारा गणितातच नापास !

March 25, 2026
Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी...विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

Social Media Crime News : सोशल मीडियावर ओळख,धमकी…विद्यार्थिनीचे फोटो व्हायरल

March 25, 2026
Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

Aircraft Crash : C-130 हरक्यूलिस विमानाचा भीषण अपघात; ६६ सैनिकांचा मृत्यू

March 24, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us