Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अंत्योदय लाभार्थींची साखर गायब

najarkaid live by najarkaid live
March 15, 2020
in जळगाव
0
अंत्योदय लाभार्थींची साखर गायब
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव– आर्थीक दृष्ट्या दुर्बल घटकांना शासनाकडून स्वस्त धान्य दुकानामार्फत धान्यासह साखरेचा पुरवठा केला जातो. अंत्योदय कार्डधारकांना गहू, तांदूळ, डाळींसह साखर देखील वाटप केली जाते. मात्र अंत्योदयच्या लाभार्थ्यांना केवळ धान्यच मिळत असुन साखर मात्र गायब केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार जिल्हा पुरवठा विभागाच्या तपासणीत उघड झाला आहे. ज्या ठिकाणी अंत्योदयच्या लाभार्थ्यांना साखर मिळालेली नाही त्याठिकाणच्या दुकानांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील सुर्यवंशी यांनी दिली. 

जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांकडून जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांची तपासणी केली जात आहे. यामध्ये कार्डधारकांचा बायोमॅट्रीक पद्धतीने थम घेवून त्यानंतरच कार्डधारकांना धान्याचे वाटप केले जाते. संपूर्ण जिल्हाभरात ही प्रणाली कार्यन्वयीत करण्यात आली आहे. अंत्योदय कार्डधारकांना गहू, तांदूळ, डाळ यासह शासनाकडून साखरेचा देखील पुरवठा केला जात असतो. परंतु रेशनदुकानदारांकडून कार्डधारकांना केवळ धान्याच पुवरठा केला जात असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी केलेल्या पाहणीत दिसून आले.

रावेर तालुक्यातील अनेक रेशन दुकानदारांकडून अंत्योदय कार्डधारकांचा महिन्याच्या पहिल्या आठवड्याला अंगठा घेतला जातो. त्यानंतर दुसर्‍या आवठवड्यात जो कार्डधारक धान्य घेण्यासाठी आला त्यालाच धान्याचे वाटप केले जाते. जे आले नाही त्यांचे धान्य आणि साखर गायब होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी अडावद- 3, चोपडा-6, वटार- 1, रावेर-5, पारोळा-7 अशा एकूण 22 ठिकाणी रेशन दुकानांची तपासणी केली. यामध्ये बहुतांश ठिकाणावर अंत्योदय कार्डधारकांना साखरेचा पुरवठाच केला जात नसल्याचे त्यांच्या पाहणीत समोर आले. तसेच वटार येथे गेल्या अनेक महिन्यांपासून धान्य वाटपच नसल्याने त्याठिकाणावरील परवाना रद्द करणार असल्याचे पुरवठा अधिकारी सुर्यवंशी यांनी सांगितले.

शासनाकडून अंत्योदय कार्डधारकांना धान्याचे वाटप करण्यासाठी रेशनदुकानदारांच्या मागणीनुसार पुरेसा पुरवठा केला जात असतो. परंतू रेशनदुकानदारांकडून कार्डधारकांना धान्याचे वितरण अंत्यत अल्प प्रमाणात केले जातेे. ज्या रेशनदुकानदाराकडून कार्डधारकांना धान्य वाटपात कसूर केला जात आहे. अशा रेशनदुकानदारांचा परवाना तीन महिन्यांसाठी निलंबीत केला जाणार असल्याची माहिती पुरवठा अधिकारी यांनी दिली.

रेशन दुकानदारांच्या धान्य वाटपाबाबत असलेल्या मनमानी कारभाराला चाप बसविण्यासाठी पुढील काही महिन्यात ग्रामसेवक, तलाठी, सरपंच, सप्लाय इंन्सपेक्टर यांचा अहवाल आल्यानंतरच रेशन दुकानदारांना धान्याचे वाटप करण्याबाबत त्यांचे नियोजन सुरु असल्याचेही जिल्हा पुरवठा अधिकारी सुनील
सुर्यवंशी यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यातील सार्वजनिक कार्यक्रमांची माहिती मागविली

Next Post

जळगाव जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये ३१ मार्च पर्यंत बंद

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये ३१ मार्च पर्यंत बंद

जळगाव जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये ३१ मार्च पर्यंत बंद

ताज्या बातम्या

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय

February 21, 2026
राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 11, 2026
ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us