Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अंगावर वीज पडून पाच जणांचा मृत्यू

najarkaid live by najarkaid live
September 26, 2019
in जळगाव
0
अंगावर वीज पडून पाच जणांचा मृत्यू
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – ज्वारी कापणीचे काम करत असताना शेतात अंगावर वीज पडून पाच जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना घटना आज दुपारी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथे घडली. या घटनेत ठार झालेले चार जण एकाच कुटुंबातील आहेत. अन्य एका रोजंदारीवर काम करणाऱ्या महिलेचाही यात मृत्यू झाला.

रघुनाथ दशरथ पाटील (वय ५०), त्यांची पत्नी अलका रघुनाथ पाटील (वय ४५), मोठी सून शोभा भागवत पाटील (वय ३३), लहान सून लता उदय पाटील (वय ३०) आणि कल्पना भैय्या पाटील (वय ३५ सर्व रा. भवरखेडा, ता. धरणगाव) अशी या घटनेत ठार झालेल्यांची नावे आहेत.
रघुनाथ पाटील यांच्या शेतात आज ज्वारी कापणीचे काम सुरू होते. सर्व जण काम करत असताना दुपारी अचानक ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यावेळी सर्व जण एका झाडाच्या खाली उभे होते. त्यांच्या अंगावर अचानक वीज कोसळली. या घटनेत सर्वांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे भवरखेडा गावावर शोककळा पसरली आहे. घटनेची माहिती मिळताच धरणगाव पोलीस व महसूल यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

अमूल्य पाण्याचा काटकसरीने वापर करा – मॅथ्यू अब्राहम केंद्रीय विद्यालयामध्ये जैन इरिगेशनतर्फे ‘जलसंरक्षण अभियान’

Next Post

ईडीच्या कार्यालयाबाहेर गर्दी करू नकाः-पवार

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
ईडीच्या कार्यालयाबाहेर गर्दी करू नकाः-पवार

ईडीच्या कार्यालयाबाहेर गर्दी करू नकाः-पवार

ताज्या बातम्या

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक - महापौर सौ.दिपमाला काळे

लोकचित्रकलेचा प्रचार आवश्यक – महापौर सौ.दिपमाला काळे

March 18, 2026
Jalgaon Suicide News : वसतिगृहात शिकत असलेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या ; Instagram वरील ‘तो’ अखेरचा मॅसेज...

Jalgaon Suicide News : वसतिगृहात शिकत असलेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या ; Instagram वरील ‘तो’ अखेरचा मॅसेज…

March 18, 2026
CBSEचा कडक इशारा!शिक्षकांसाठी अलर्ट, पालकांसाठी महत्वाची बातमी..

today rashibhavishya : 18 मार्च 2026 राशी भविष्य वाचा

Adani Enterprises ने JP Associates रिझोल्यूशन प्लॅन मंजूर; शेअरहोल्डर्सना मोठा तोटा

एकीकडे SBI MF ची कोटींची गुंतवणूक, दुसरीकडे विदेशी एक्झिट—Urban Company मध्ये नेमकं काय चाललंय?

March 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us