Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा कोरोना योध्दा पुरस्काराने सत्कार

najarkaid live by najarkaid live
January 4, 2021
in जळगाव
0
अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा कोरोना योध्दा पुरस्काराने सत्कार
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 4 (प्रतिनिधी) :- एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय अंतर्गत जळगाव नागरी प्रकल्पाच्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या  सर्वेक्षणाच्या कार्याचा  जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांच्या उपस्थितीत सन्मानपत्र देवून गौरव करण्यात आला.   जिल्हा परिषदेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी रफीक तडवी, बालविकास प्रकल्प अधिकारी तथा जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी आदी उपस्थित होते.

            जिल्हधिकारी श्री. राऊत म्हणाले, समाज हेच कुटुंब समजून स्वत:च्या जीवाची  पर्वा न करता कोरोना महामारीच्या संकटात अंगणवाडीताई, मदतनीस यांनी कौतुकास्पद कामगिरी बजावली. तसेच अंगणवाडीच्या सेवा प्रभाविपणे राबविण्याकरीता निरंतर प्रयत्न  केले. जिल्हा परिषदेच्या वतीने प्रत्येक प्रकल्पातील एक सेविकेचा प्रतिनिधी स्वरुपात प्रमाणपत्र देवून कोरोना योध्दा म्हणून सत्कार करण्यात आला. श्री. ढगे व त्यांच्या समुहाने अंगणवाडी सेविका, सावित्रीच्या लेकी  व कोरोन योध्दा आणि बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयावर पथनाटय सादर केले.  मुख्य सेविका रत्ना चौधरी यांनी आभार मानले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

नागपुरात विधिमंडळाचा कायमस्वरुपी कक्ष सुरू होणे हा ऐतिहासिक क्षण – विधानसभा अध्यक्ष नाना पटोले

Next Post

महाडीबीटी पोर्टलवर विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करावेत  

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
जळगाव जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 53 हजार… तर फक्त एवढेंच ऍक्टिव्ह रुग्ण

महाडीबीटी पोर्टलवर विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचे अर्ज सादर करावेत  

ताज्या बातम्या

राज्यभर १२ फेब्रुवारीला धरणे सत्याग्रह; १७ लाख कर्मचारी-शिक्षकांचा सरकारला इशारा

February 11, 2026
जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी  जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

ॲड. रोहन महाजन यांचे एमआयडीसी कार्यालयाबाहेर बेमुदत अन्नत्याग उपोषण

February 8, 2026
जळगावात राजपुताना क्रिकेट लीग–2026 चे भव्य आयोजन

February 4, 2026
मोठी दुर्घटना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात निधन

January 28, 2026
माजी महापौर प्रभाग क्र ११ मधून आघाडीवर

महायुतीचे दोनही माजी महापौर आघाडीवर

January 16, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us