Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सीएए मुस्लिमांच्या विरोधात नाही; रजनीकांत यांची भूमिका

najarkaid live by najarkaid live
February 5, 2020
in राष्ट्रीय
0
सीएए मुस्लिमांच्या विरोधात नाही; रजनीकांत यांची भूमिका
ADVERTISEMENT

Spread the love

चेन्नई – नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून  (CAA)  देशभरात गदारोळ माजलेला असतानाच दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत  यांनी ‘सीएए’ला पाठिंबा देणारं वक्तव्य केलं आहे. ‘नागरिकत्व कायदा हा देशातील मुस्लिमांच्या विरोधात नाही. या कायद्यामुळं एकाही मुस्लिमाला फटका बसल्यास त्यासाठी मी सर्वात आधी आंदोलन करेन,’ अशी ग्वाही रजनीकांत यांनी दिली आहे. 

चेन्नई येथील निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. ‘सीएए कायद्यामुळं मुस्लिम नागरिकांना कुठलाही फटका बसणार नाही. तसं झाल्यास सर्वात प्रथम मी रस्त्यावर उतरून सीएए विरोधी आंदोलनाचं नेतृत्व करेन,’ असं ते म्हणाले. भारतीय मुस्लिमांना कुणीही दूर लोटू शकत नाही. ज्यांना पाकिस्तानात जायचं होतं, ते फाळणीच्या वेळीच तिकडं गेले आहेत. मात्र, भारताला मायभूमी मानणारे मुस्लिम कुठेही गेले नाहीत. सीएए कायद्याच्या मुद्द्यावरून त्यांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न काही लोक करत आहेत. काही राजकीय पक्ष सीएएवरून लोकांची दिशाभूल करत आहेत. विद्यार्थ्यांनी राजकीय पक्षांच्या या प्रचाराला बळी पडू नये. कुठल्याही आंदोलनात उडी घेण्याआधी त्यांनी हा विषय पूर्णपणे समजून घ्यायला हवा,’ असं रजनीकांत म्हणाले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भारतात आज लोकशाही आहे का?: प्रियांका गांधी

Next Post

मराठा समाजाला दिलासा; आरक्षणाला स्थगिती नाही-सुप्रीम कोर्ट

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

August 16, 2025
Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
मराठा समाजाला दिलासा; आरक्षणाला स्थगिती नाही-सुप्रीम कोर्ट

मराठा समाजाला दिलासा; आरक्षणाला स्थगिती नाही-सुप्रीम कोर्ट

ताज्या बातम्या

CBSE Scholarship 2026 : एकुलत्या एक मुलीसाठी केंद्र सरकारची खास स्कॉलरशिप योजना, दरमहा 1000 रुपये मिळणार!

CBSE Scholarship 2026 : एकुलत्या एक मुलीसाठी केंद्र सरकारची खास स्कॉलरशिप योजना, दरमहा 1000 रुपये मिळणार!

March 15, 2026
“₹60 हजारात iPhone 16!” “Apple चाहत्यांसाठी मोठी ऑफर”

iPhone 16 Price Drop : Apple मोबाईल चाहत्यांसाठी मोठी खुशखबर! 

March 15, 2026
HDFC ERGO General Insurance विमा योजना जाणून घ्या

HDFC ERGO General Insurance विमा योजना जाणून घ्या

March 15, 2026
Weather Alert  : राज्यात वादळी पावसाचा इशारा! पुढील काही तास महत्त्वाचे

Weather Alert  : राज्यात वादळी पावसाचा इशारा! पुढील काही तास महत्त्वाचे

March 15, 2026
एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

Cyber Security Alert : एक क्लिक आणि सर्व डेटा संपणार? जगभरात वाढला ‘Wiper Malware’चा धोका

March 15, 2026
राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us