Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापनांनी मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती कौशल्य विकास विभागाच्या संकेतस्थळावर भरणे बंधनकारक!

najarkaid live by najarkaid live
April 21, 2020
in जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, दि. 21 (प्रतिनिधी) – सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र व राज्य शासनाच्या अधिपत्याखालील सर्व आस्थापना तसेच खाजगी क्षेत्रातील आस्थापनांनी (त्यांचेकडे 25 किंवा त्यापेक्षा जास्त कर्मचारी) कार्यरत असल्यास अशा उद्योग आस्थापना, व्यापार, व्यावसायिक, कारखाने इत्यादि कार्यरत मनुष्यबळाची त्रैमासिक माहिती (दरवर्षी दर तिमाहीस) माहे जानेवारी ते मार्चची माहिती 30 एप्रिलपर्यत, माहे एप्रिल ते जूनची त्रैमासिक माहिती 31 जुलैपर्यंत, माहे जुलै ते सप्टेंबरची त्रैमासिक माहिती 31 ऑक्टोंबरपर्यत आणि माहे ऑक्टोंबर ते डिसेंबर या त्रैमासिकाची माहिती 31 जानेवारीपर्यंत कौशल्य विभागाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने भरणे बंधनकारक आहे.
माहे जानेवारी ते मार्च या कालावधीचे आपल्या आस्थापनेवरील कार्यरत मनुष्यबळाची माहिती दर्शविणारे त्रैमासिक विवरणपत्र कौशल्य विकास विभागाच्या संकेतस्थळावरील रोजगार या ऑप्शनमधील नियोक्तेवर क्लिक करून आपल्या यूझर आयडी व पासवर्डच्या सहाय्याने 30 एप्रिलपर्यंत भरावयाची अंतिम मुदत आहे. याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयीन वेळेत कार्यालयीन दुरध्वनी क्रमांक 0257-2239605 वर संपर्क साधावा. आणि रिक्तपदे सक्तीने अधिसूचित करणारा कायदा 1959, नियमावली 1960 च्या अधिनियमातील तरतुदींचे काटेकोरपणे पालन करावे. असे आवाहन सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, जळगाव श्रीमती अनिसा तडवी यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे स्वतंत्र बँक खाते,’सीएसआर’ निधी जमा करता येणार

Next Post

मुंबई- पुणे महानगर क्षेत्रातील लॉकडाऊन बाबतीत सवलती रद्द – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

January 7, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

January 7, 2026
प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

January 7, 2026
दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

मुंबई- पुणे महानगर क्षेत्रातील लॉकडाऊन बाबतीत सवलती रद्द - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

ताज्या बातम्या

कापसाला सोन्याचा भाव येणार? युद्धामुळे आयात घटली, मोठी अपडेट

कापसाला सोन्याचा भाव येणार? युद्धामुळे आयात घटली, मोठी अपडेट

March 18, 2026
UPSC : 1358 CMS पदांसाठी भरती जाहीर 

UPSC : 1358 CMS पदांसाठी भरती जाहीर 

March 18, 2026
Job Alert : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे 222 जागांसाठी मोठी भरती, 31 मार्च शेवटची तारीख 

Job Alert : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे 222 जागांसाठी मोठी भरती, 31 मार्च शेवटची तारीख 

March 18, 2026
Rain Alert: महाराष्ट्रात पावसासह गारपीटचा इशारा; हवामान विभागाचा यलो अलर्ट

Rain Alert: महाराष्ट्रात पावसासह गारपीटचा इशारा; हवामान विभागाचा यलो अलर्ट

March 18, 2026
Debit,Credit Card Rules Change: १ एप्रिलपासून मोठे बदल,जाणून घ्या... अन्यथा 

Debit,Credit Card Rules Change: १ एप्रिलपासून मोठे बदल,जाणून घ्या… अन्यथा 

March 18, 2026
भुसावळ ECHS भरती जाहीर; स्थानिक उमेदवारांसाठी मोठी संधी

भुसावळ ECHS भरती जाहीर; स्थानिक उमेदवारांसाठी मोठी संधी

March 18, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us