Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शिवसेनेचं नवं चिन्ह काय असणार? उद्धव ठाकरेंच्या खास माणसाचे ट्विट करत जाहीर केलं नाव आणि फोटो

Editorial Team by Editorial Team
October 9, 2022
in राजकारण, राज्य
0
विधानपरिषदेसाठी शिवसेनेच्या गोटात हालचालींना वेग, पक्षप्रमुखांनी आमदारांना दिल्या ‘या’ सूचना
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई :

केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरुन गेल्या अनेक दिवसांपासून सुनावणी सुरू होती. निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ दिला होता. अखेर या प्रकरणी निवडणूक आयोगाची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सलग चार तास बैठक झाली. या बैठकीनंतर निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे.  शिवसेनेला आता नाव वापरता येणार आहे पण चिन्ह वापरता येणार नाही. धनुष्यबाण गोठवल्यानंतर शिवसेनेचं नवं चिन्ह काय असणार अशा चर्चा सुरु असतानाच आता उद्धव ठाकरेंचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकर यांनी नव्या चिन्हांबाबत सूचक संकेत दिले आहेत.

मिलिंद नार्वेकर यांनी ट्विट करत आमचं चिन्ह म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे असं म्हंटल आहे. यावेळी त्यांनी फोटोच्या मागील बाजूला वाघाचा लोगो ठेवला आहे. त्यामुळे शिवसेनेचं नवं चिन्ह वाघ असणार का असच चर्चाना उधाण आलं आहे. नार्वेकर यांच्या या ट्विटला अनेक लाईक्स आणि कॉमेंट्स मिळत आहेत.

pic.twitter.com/i5WRkwgAqn

— Milind Narvekar (@NarvekarMilind_) October 8, 2022

दरम्यान, धनुष्यबाण गोठवल्यांनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबतचा फोटो शेअर करत जिंकून दाखवणार असा एल्गार केला आहे. त्यामुळे आगामी लढाईसाठी ते सज्ज असल्याचे दिसते. दरम्यान, अंधेरी पोटनिवडणुकीसाठी शिंदे गट आणि ठाकरे गटाला सोमवारपर्यंत नव्या चिन्हासाठी पर्याय द्यावा लागणार आहे. त्यानुसार 3 चिन्हांची निवड करून निवडणूक आयोगाकडे सादर करावी लागणार आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुलीच्या लग्नात येतोय अडथळा, मग करा हे सोपे उपाय; लवकरच मिळेल आनंदाची बातमी

Next Post

सणासुदीच्या खरेदीवर SBI देतेय कॅशबॅक ; ऑफर 31 ऑक्टोबरपर्यंतच

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
SBI कडून RD वरील व्याजदरात बदल, जाणून घ्या

सणासुदीच्या खरेदीवर SBI देतेय कॅशबॅक ; ऑफर 31 ऑक्टोबरपर्यंतच

ताज्या बातम्या

पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

March 14, 2026
Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us