Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

शहर विकास आघाडीतर्फे ‘इन्फ्रारेड थर्मामीटरचे वितरण’; नागरीकांचा ताप मोजणे होणार शक्य

najarkaid live by najarkaid live
May 19, 2020
in जळगाव
0
शहर विकास आघाडीतर्फे ‘इन्फ्रारेड थर्मामीटरचे वितरण’; नागरीकांचा ताप मोजणे होणार शक्य
ADVERTISEMENT

Spread the love

चाळीसगाव (किशोर शेवरे) जगभरात धुमाकूळ घालणार्‍या कोरोनाचे संकटाने महाराष्ट्रासह अनेकविध भागात थैमान घातले आहे. चाळीसगाव तालुक्यात तुर्तास कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला असल्याने प्रशासनाकडून खबरदारीचे विविध उपाय केले जात आहेत. मात्र असं असतानाही लोकांमध्ये काहीसं भीतीचं निर्माण झाले आहे. कोरोनाविषयक जनजागृती करण्यासाठी लोकनेते स्व. अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडीच्या वतीने शहरातील ग्रामीण रुग्णालय तसेच ग्रामीण भागात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राना ‘नॉन कॉनटँक्ट इन्फ्रारेड थर्मामीटरचे’ वितरीत करण्यात आले.

‘इन्फ्रारेड थर्मामीटर’ द्वारे ग्रामीण रुग्णालयात येणाऱ्या रुग्ण, रुग्णांचे नातलग यासह नागरीकांचा येणाऱ्या नागरीकांचा ‘ताप’ मोजणे शक्य होणार असून दुरुनच संबंधित नागरिकांचे तापमान मोजणे शक्य होणार असल्याने याचा नक्कीच चांगला फायदा होणार आहे. रुग्णालयात प्रवेश करतेवेळी रांगेत थर्मामीटरने रुग्णांसह तपासणी करण्यात येणार असून यासाठी अधिकृतपणे यंत्रणा कार्यान्वित होणार असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बी पी बाविस्कर यांनी याप्रसंगी नमुद केले.

याप्रसंगी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ देवराम लांडे, वैद्यकीय अधिकारी डॉ बी पी बाविस्कर, डॉ मंदार करंबेळकर, पंचायत समिती सभापती अजय पाटील, चाळीसगाव नगरपरिषदेचे माजी उपनगर अध्यक्ष श्यामभाऊ देशमुख, भगवान पाटील, नगरसेवक रामचंद्र जाधव, रोशन जाधव, जगदीश चौधरी, मिलिंद शेलार, स्वप्नील कोतकर, प्रवीण जाधव आदी उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जिल्ह्यातील ग्रामसेवकांसह ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याचे जिल्हाधिकारी यांनी काढले आदेश

Next Post

हिंगोणा येथे आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप माती फाउंडेशनचा उपक्रम

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
हिंगोणा येथे आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप माती फाउंडेशनचा उपक्रम

हिंगोणा येथे आदिवासी बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप माती फाउंडेशनचा उपक्रम

ताज्या बातम्या

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
LPG Shortage Update : राज्यात घरगुती एलपीजीबाबत दिली मोठी माहिती

Jalgaon Placement Drive : जळगाव येथे १६ मार्चला मोठा प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी थेट मुलाखतीची संधी

LPG Shortage Impact : LPG तुटवड्याचा मोबाईल नेटवर्कवर परिणाम? कॉलिंग-डेटा सेवा ठप्प होण्याची भीती, मोठे अपडेट

Shocking Incident : झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ व्हायरल

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us