Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

रेडक्राॅस आणि सायकाॅलाॅजिकल कौन्सिलर्स तर्फे मानसशास्त्रीय कौन्सिलींग साठी हेल्प लाईन सुरू

najarkaid live by najarkaid live
April 21, 2020
in जळगाव
0
रेडक्राॅस आणि सायकाॅलाॅजिकल कौन्सिलर्स तर्फे मानसशास्त्रीय कौन्सिलींग साठी हेल्प लाईन सुरू
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव – कोरोना च्या वाढत्या प्रादुर्भावावर मात करण्यासाठी सुरू असलेल्या संचारबंदीचे काळात मानसशास्त्र तज्ज्ञांनी समुपदेशन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे
सद्यस्थितीशी जुळवुन घेतांना ज्यांना अवघड जाऊन निद्रानाश, चिडचिड, बेचैनी,चिंता, नैराश्य किंवा मानसिक दौर्बल्य जाणविते आहे, अश्या व्यक्तिंसाठी विनामूल्य टेली काऊन्सलिंग सेवा उपलब्ध केली आहे
रेडक्रॉस सोसायटी जळगाव शाखा आणि सायकाॅलाॅजिकल कौन्सिलर्स असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. लॉक डाऊन च्या काळात पहिल्यांदा समुपदेशनाची सेवा देणारा हा उपक्रम होय.
समुपदेशक टेली काऊन्सलिंग द्वारे मार्गदर्शन करीत आहे
कोणत्याही अबाल वृद्धास निद्रानाश, चिडचिड, बेचैनी, चिंता किंवा मानसिक दौर्बल्य, नैराश्य जाणवत असेल त्यांनी खास हेल्प लाईन वर सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत केव्हाही हेल्पलाईन नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
समुपदेशनासाठी
9403382550,7888215231
हे दोन विशेष नंबर्स हेल्पलाईन साठी असुन गरजवंत कोणीही निसंकोच संपर्क करावा. समुपदेशक आणि मानसशास्त्रज्ञ मार्गदर्शन करतील.
या बहुउपयोगी कार्यासाठी विणा महाजन, आनंदराव जाधव, मृदुला कुलकर्णी, ऍड. अनुराधा वाणी, पियाली पुरोहित, लीना जैन, ऋषीकेश शिंपी, वृषाली व्यवहारे
, संगीता संघवी, किशोर राजे, शरद अकोले, सुधीर वाघुळदे, विवेक कुलकर्णी, शुभांगी मोहरीर, प्रो.एस पी भावसार, शैलजा पप्पु, चंचल रत्नपारखी, निलिमा मेंडकी
, जयश्री देवरे, डाॅ. बालाजी राऊत, डाॅ.प्रतिभा हरणखेडकर, डाॅ. राणी त्रिपाठी, डॉ. अपर्णा मकासरे, धनंजय जकातदार, डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी
हे सर्व समुपदेशक मार्गदर्शन करण्यासाठी तत्पर राहणार आहे.
सर्व समाजाचे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी इंडियन रेडक्राॅस सोसायटी जळगाव शाखा आणि सायकाॅलाॅजिकल कौन्सिलर्स असोसिएशन जळगाव च्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती एका पत्रकान्वये देण्यात आली.
हा उपक्रम राबविण्यासाठी रेडक्रॉस चे आणि सायकॉलॉजी कोन्सिलर्स असोसिएशनचे पदाधिकारी प्रयत्न करीत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वरणगावला राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी यांच्याकडून मोफत धान्य वितरणाचा घेतला आढावा

Next Post

कास्ट्राईबचे जिल्हाध्यक्ष रवींद्र तायडे यांच्या कडून गरजूंना किराणा वाटप !

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post

कास्ट्राईबचे जिल्हाध्यक्ष रवींद्र तायडे यांच्या कडून गरजूंना किराणा वाटप !

ताज्या बातम्या

Jalgaon Suicide News : वसतिगृहात शिकत असलेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या ; Instagram वरील ‘तो’ अखेरचा मॅसेज...

Jalgaon Suicide News : वसतिगृहात शिकत असलेल्या विद्यार्थ्याची आत्महत्या ; Instagram वरील ‘तो’ अखेरचा मॅसेज…

March 18, 2026
CBSEचा कडक इशारा!शिक्षकांसाठी अलर्ट, पालकांसाठी महत्वाची बातमी..

today rashibhavishya : 18 मार्च 2026 राशी भविष्य वाचा

Adani Enterprises ने JP Associates रिझोल्यूशन प्लॅन मंजूर; शेअरहोल्डर्सना मोठा तोटा

एकीकडे SBI MF ची कोटींची गुंतवणूक, दुसरीकडे विदेशी एक्झिट—Urban Company मध्ये नेमकं काय चाललंय?

March 17, 2026
Murder Case : लैंगिक छळाला कंटाळून अल्पवयीन विद्यार्थ्याकडून डान्स टीचरची हत्या; ५६ दिवसांनी उलगडा

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us