Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

राज्यात पुढील तीन दिवस ‘या’ भागात पाऊस धो धो बरसणार!

najarkaid live by najarkaid live
July 8, 2024
in Uncategorized
0
पाऊस कधी आणि कुठं ; पंजाबराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
ADVERTISEMENT

Spread the love

 राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी घरात पाणी शिरल्याच्या घटना तर रस्ते तुडुंब भरल्याने नागरिकांची तारांबळ देखील उडाली आहेत.दरम्यान, हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांनी हवामानाचा नवीन अंदाज वर्तवला असून  पुढील 3 दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा अंदाज पंजाबराव डखांनी वर्तवला आहे.

https://youtu.be/Sw_RzPEAqJA?si=DQc97phFbOICPjyK

‘या’ भागात पाऊस धो धो बरसणार 

मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर अधिक राहणार असल्याचे डख म्हणाले. राज्यात 4 ते 11 जुलैपर्यंत पाऊस पडणार असल्याचा अंदाज आपण वर्तवला होता असे डख म्हणाले. दरवर्षी 10 ते 15 जुलैपर्यंत राज्यात चांगला पाऊस होत असतो. यावर्षी जुलै महिन्यात खूप चांगला पाऊस पडणार असल्याचे डख म्हणाले. यावर्षी जुलै महिन्यात दोन लो प्रेशर येणार आहेत, त्यामुळं चांगला पाऊस पडणार आहे. राज्यात 13 जुलैपासून 25 जुलैपर्यंत दोन कमी दाबाचे पट्टे तयार होणार आहेत. त्यामुळं चांगला पाऊस पडणार आहे.एकदम राज्यातील पाऊस कमी होणार नाही. भाग बदलत पाऊस पडत राहणार असल्याची माहिती पंजाबराव डखांनी दिली आहे. मात्र, 7, 8 आणि 9 जुलैला राज्यात मुसळधार पाऊस पडून नदी नाले ओढू भरुन वाहणार असल्याचे पंजाबराव डख म्हणाले.

तर पक्ष फोडाफोडीचे राजकारणच झाले नसते : मधुकरराव चौधरी यांच्या कृतज्ञता सोहळ्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे गौरवोद्गार

अनोळखी Video कॉल उचलणं पडलं महागात…तो एका महिलेचा न्यूड कॉल होता,सेक्सटॉर्शनची घटना!

12 वर्षीय विद्यार्थिनीस रात्री झोपेतून उचलून नेण्याचा प्रयत्न आरोपीस अटक

आ. एकनाथ खडसेनीं शेतकऱ्यांसाठी विधानपरिषदेत केली ‘ही’ मागणी

Spread the love
Tags: Panjabrao dakh rain
ADVERTISEMENT
Previous Post

तर पक्ष फोडाफोडीचे राजकारणच झाले नसते !

Next Post

लाजिरवाणी घटना ; मुख्याध्यापकचा शिक्षिकेसोबत रोमान्स करतांनाचा शाळेतील व्हिडीओ व्हायरल

Related Posts

राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us