Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

यशस्विनी सामाजिक जनजागृती अभियान प्रमुख नगरसेविका योजना पाटील यांची निराधार गरजुंना मदत !

najarkaid live by najarkaid live
April 18, 2020
in जळगाव
0
यशस्विनी सामाजिक जनजागृती अभियान प्रमुख नगरसेविका योजना पाटील यांची निराधार गरजुंना मदत !
ADVERTISEMENT

Spread the love

भडगांव (प्रतिनिधी): यशस्वी लढा कोरोनाशी शासन व प्रशासनाच्या सुचना व नियमांचे पालन करीत यशस्विनी सामाजिक जनजागृती अभियान प्रमुख नगरसेविका योजना पाटील निराधार गरजूंना किराणा व धान्य वाटप करून एक हात मदतीचा या उद्देशाने सामाजिक ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत आहेत.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण देश लॉकडाउन आहे.उद्योग व्यवसाय बंद असल्याने गोरगरीब जनतेवर उपासमारीची वेळ आली आहे.परिस्थितीचे गांभीर्य लक्ष्यात घेता ही वेळ मदतीची आहे प्रसिद्धिची नाही असे त्यांनी आवर्जून नमूद केले.नगरसेविका योजना पाटील सामाजिक उपक्रमात सतत सहभागी होऊन जनजागृती तसेच मदतकार्यात प्रेरणादायी कार्य करीत असतात.सदर सेवामदत कार्यास तहसीलदार माधुरी आंधले,पी.आय.धनंजय येरुले,मुख्याधिकारी विकास नवाले,आरोग्याधिकारी डॉ.पंकज जाधव यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोविड संदर्भात कलम 188  नुसार राज्यात आतापर्यंत 50 हजार गुन्हे दाखल !

Next Post

एल.एच.पाटील इंग्लिश मेडीयम जळगाव स्कूलचा व्हॉट्सअप ग्रुपव्दारे विद्यार्थ्यांना अभ्यास

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
एल.एच.पाटील इंग्लिश मेडीयम जळगाव स्कूलचा व्हॉट्सअप ग्रुपव्दारे विद्यार्थ्यांना अभ्यास

एल.एच.पाटील इंग्लिश मेडीयम जळगाव स्कूलचा व्हॉट्सअप ग्रुपव्दारे विद्यार्थ्यांना अभ्यास

ताज्या बातम्या

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
LPG Shortage Update : राज्यात घरगुती एलपीजीबाबत दिली मोठी माहिती

Jalgaon Placement Drive : जळगाव येथे १६ मार्चला मोठा प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी थेट मुलाखतीची संधी

LPG Shortage Impact : LPG तुटवड्याचा मोबाईल नेटवर्कवर परिणाम? कॉलिंग-डेटा सेवा ठप्प होण्याची भीती, मोठे अपडेट

Shocking Incident : झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ व्हायरल

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us