Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मुंबई हायकोर्टाचा महाविकास आघाडीला धक्का :मलिकांच्या अर्जाची याचिका फेटाळली

Editorial Team by Editorial Team
June 10, 2022
in राजकारण, राज्य
0
..नाहीतर केबिनमध्ये घुसून बलात्कार करू, नवाब मालिकांना धमकीचे पत्र
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई । आज राज्यसभेच्या सहा जागेसाठी निवडणूक पार पडत असून जस जशी मतदानाची वेळ संपत आहे तसतशी धाकधूक वाढत आहे. दरम्यान आज अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत. महाविकास आघाडी सरकारला मुंबई हायकोर्टाने आज पुन्हा धक्का दिला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने नवाब मलिकांना राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची परवानगी नाकारली आहे.

मुंबई सत्र न्यायालयानं अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना राज्यसभेच्या निवडणुकीची परवानगी नाकारल्यानंतर दोघांनीही उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर आज मुंबई उच्च न्यायालयात तातडीने सुनावणी पार पडली. सुनावणीवेळी हायकोर्टाने एक कैदी म्हणून तुम्हाला जामीन हमी दिली जाऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला योग्य कोर्टात अर्ज करावा लागेल.

पण हायकोर्टाच्या विशेष अधिकारातून आम्ही तुम्हाला कैदी म्हणून बंदोबस्तात केवळ मतदानासाठी जाण्याची परवानगी देऊ शकतो, पण तशी मागणी तुमच्याकडून याचिकेतून होणे गरजेचे आहे. त्याच सुनावणीसाठी हायकोर्टाकडून हा वेळ देण्यात आला आहे. त्यामुळे नवाब मलिकांचे वकिल जामीनाची अट काढून तशी याचिका पुन्हा नव्याने दाखल करण्यात येणार होती. मात्र, त्यास विरोध दर्शवत आता तातडीने सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिला आहे

हे पण वाचा :

जळगावात पुढील चार तासात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा

रेल्वेत नोकरीची संधी..10वी पाससाठी तब्बल 5000 हून अधिक जागा रिक्त

भाजपने उमेदवारी नाकारली, आता पंकजा मुंडेंनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया; म्हणाल्या…

राज्यातील राज्यसभेच्या सहा जागांसाठी आज फैसला ; मतदान प्रक्रिया सुरू

नवाब मलिकांच्या याचिकेवर बंदोबस्तात जाऊ देण्याची मागणीच नसताना तो मुद्दा कसा? असा आक्षेप ईडीने घेतला आहे. नवाब मलिकांना ऐनवेळी मंजुरीची अपेक्षा होती. मात्र, आता नवाब मलिक व अनिल देशमुख या दोघांच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिला आहे

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

NHM नाशिक येथे विनापरीक्षा थेट नोकरीची संधी.. ७५००० पगार मिळेल

Next Post

अखेर प्रतिक्षा संपली ; मान्सून महाराष्ट्रात दाखल, हवामान विभागाची माहिती

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
अखेर प्रतिक्षा संपली ; मान्सून महाराष्ट्रात दाखल, हवामान विभागाची माहिती

अखेर प्रतिक्षा संपली ; मान्सून महाराष्ट्रात दाखल, हवामान विभागाची माहिती

ताज्या बातम्या

Adani Enterprises ने JP Associates रिझोल्यूशन प्लॅन मंजूर; शेअरहोल्डर्सना मोठा तोटा

March 18, 2026
एकीकडे SBI MF ची कोटींची गुंतवणूक, दुसरीकडे विदेशी एक्झिट—Urban Company मध्ये नेमकं काय चाललंय?

March 17, 2026
Murder Case : लैंगिक छळाला कंटाळून अल्पवयीन विद्यार्थ्याकडून डान्स टीचरची हत्या; ५६ दिवसांनी उलगडा

US-Iran War Impact : UAE मधील भारतीय गुंतवणुकीवर संकट; 800 कंपन्यांचे $1.3 अब्ज धोक्यात

धक्कादायक घटना : अल्पवयीन मुलीवर वडिलांकडून अत्याचार; गर्भवती झाल्यानंतर प्रकरण उघड

Jalgaon Weather Update : जळगावात उन्हाचा तडाखा वाढला; दुपारनंतर रस्ते ओस पडले

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us