Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला पायाभूत सिविधा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध !

najarkaid live by najarkaid live
September 30, 2019
in राजकारण, राज्य
0
प्रकाश आंबेडकरांचा एमआयएम बद्दल गौप्यस्फोट
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई – निवडणूका जवळ आल्या कि सत्तेत येण्यासाठी जनतेला भावुक करण्यासाठी धर्माच्या नावाने तर काही जण धर्मनिरपेक्षतेच्या नावाने निवडणूक लढत असतात. जे कळीचे मुद्दे आहेत त्यांना धरून राजकारण केले जाते आणि आश्वासनांचे डोंगर उभे केले जातात. पण माणसाच्या दैनंदिन जीवनातील भेडसावणाऱ्या प्रश्नांवरती कुणी लढत नाही तो कार्यक्रम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने लढला जाईल आणि इतरांप्रमाणे फक्त आश्वासने न देता ते प्रत्यक्षात मार्गी देखील लावले जातील असे वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढतांना महाराष्ट्रातील जनतेला विश्वास देत आहे.त्यांना लोकसभा निवडणुकी पेक्षा विधानसभेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याने विरोधकांचे धाबे दणाणले आहे.

महाराष्ट्रभर फिरतांना वंचित बहुजन आघाडी कडून विविध मुद्यांवर निवडणूक लढवली जात आहे त्यात म्हत्वाचे म्हणजे पाणी प्रश्न मार्गी लागणे हे आजमितीला सर्वात मोठा मुद्दा आहे पण त्यावर फारशी कुणी चर्चा देखील करत नाही. आज पाण्यावाचून मराठवाड्यातील लोकांना जगणं मुश्किल झाले आहे परंतु याकडे सरकारने नेहमी दुर्लक्ष केले. वंचित बहुजन आघाडीने या पाणीप्रश्नाला मार्गी लावण्यासाठी ठोस पाऊले उचलली आहेत आणि वाया जाणारे पाणी कसे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना उपयोगी ठरेल याबाबत नियोजित आराखडा तयार केला आहे.
महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला पायाभूत सिविधा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी कटिबद्ध आहे. दुष्काळी भागातील पाणी व्यवस्थापन आणि नियोजन हे गावस्तरातून तसेच लोकनियोजन आराखडा तयार करून त्याची ग्रामसभेमार्फत पारदर्शक अंमलबजावणी करण्यात येईल व दुष्काळी भागात प्राधान्यक्रमाने सर्वंकष पाणलोट विकास कार्यक्रम राबवण्यात येतील. दुष्काळी भागातील असलेले अपूर्ण सिंचनप्रकल्प पूर्ण करण्यासाठी विशेष प्राधान्य देण्यात येईल . पाण्याच्या धोरणांमध्ये पहिल्यांदा शेतीचे पाणी, दुसरे पिण्याचे पाणी आणि तिसरे उद्योगधंद्यांना पाणी हा क्रम वंचित बहुजन आघाडी स्वीकारणार आहे. महसूल विभागामार्फत प्रत्यक्ष होणाऱ्या मोजणी नुसार सिंचित क्षेत्रावर आधारित अहवाल (सिंचित क्षेत्र आणि एकूण पीकक्षेत्र) प्रसिद्ध केले जाईल व जल-व्यवस्थापन, जल-कारभार तसेच जल-नियमन तयार करण्यात येईल . सन 1987 नंतर प्रकल्पांना दिलेल्या प्रशासकीय मान्यता व सुधारित प्रशासकीय मान्यतांमध्ये आठमाही धोरणाचा काटेकोर अवलंब करण्यात येईल. महाराष्ट्रात ९ सिंचन विषयक कायदे आहेत, त्यापैकी ८ कायद्यांना नियम नाहीत, त्याचे नियम केले जातील व अधिसूचना काढण्यात येतील . पाण्याचे मोठ्या प्रमाणात होत असलेले अनधिकृत/ अघोषित फेरवाटप रोखण्यात येईल व समन्यायी समान वाटप करण्यात येईल. लोडशेडिंग समस्या शून्यावर आणण्यासाठी राज्यात नव्यावीज प्रकल्पांना मंजुरी देण्यासाठी तसेच या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न करणार . राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेतीसाठी माफक दरात विना खंडित वीज उपलब्ध करून देण्यात येईल. असेही वंचित आघाडी पक्षाकडून जनतेला आश्वस्त करण्यात येत असून जनता जनार्दन वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहून निवडणुकीत यश मिळवून देतील असे सकस वातावरण निर्माण झाल्याचे दिसते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

पाचोरा राष्ट्रवादीला पुन्हा जोराचा धक्का !

Next Post

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आ.एकनाथराव खडसे यांनी अराध्यदैवत मुक्ताईचे घेतले दर्शन !

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

January 3, 2026
जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आ.एकनाथराव खडसे यांनी अराध्यदैवत मुक्ताईचे घेतले दर्शन !

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी आ.एकनाथराव खडसे यांनी अराध्यदैवत मुक्ताईचे घेतले दर्शन !

ताज्या बातम्या

Share Market Tips : आजच्या बाजारात गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? तज्ज्ञांचे 7 महत्त्वाचे सल्ले

Share Market Tips : आजच्या बाजारात गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? तज्ज्ञांचे 7 महत्त्वाचे सल्ले

March 13, 2026
Gas Booking : युद्धाचे परिणाम...फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

Gas Booking : युद्धाचे परिणाम…फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

March 13, 2026
Breast Cancer

धक्कादायक रिपोर्ट! जंक फूडमुळे भारतात Breast Cancer ४७८% वाढला; प्रत्येक कुटुंबाने जाणून घ्या हा धोका

March 13, 2026
शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध’: पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध’: पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

March 13, 2026
Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका

Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका

March 13, 2026
Jio Financial Services Share: गुंतवणुकीसाठी योग्य वेळ? ब्रोकरेजचा ‘Buy’ सल्ला, 320 रुपयांचे टार्गेट

Jio Financial Services Share: गुंतवणुकीसाठी योग्य वेळ? ब्रोकरेजचा ‘Buy’ सल्ला, 320 रुपयांचे टार्गेट

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us