Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

मद्य साठ्यात तफावत; पाचोरा येथील हाॅटेल रविराज बिअर बार सील !

najarkaid live by najarkaid live
April 26, 2020
in जळगाव
1
सोशल डिस्टंसिंगचे पालन होत असल्यास मद्याची दुकाने उघडणार – राजेश टोपे
ADVERTISEMENT

Spread the love

पाचोरा,(प्रतिनिधी) येथील वरखेडी रोड वरिल हाॅटेल रविराज बिअर बार च्या मद्य साठ्यात मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आल्याने काल रात्री उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत “बार सील”करून या प्रकरणी विभागीय गुन्हा दाखल केला असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी श्री.माळी यांनी “नजरकैद “शी बोलतांना सांगितले.

रविराज बिअर बारचे संचालक हे लॉकडाऊन कालावधीत देखील हाॅटेल मधील मद्य साठा हाॅटेल समोरच्या एका घरात साठवणूक करून जास्त दराने विक्री करित असल्याचे पाचोरा पोलीसांना मिळुन आल्याने या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क चे श्री.माळी यांना कळविण्यात आले. श्री.माळी यांनी आपल्या संपूर्ण टीम सोबत पाचोरा हाॅटेल रविराज परमीट बार चा मद्य साठा तपासणी केला असता त्यात मोठया प्रमाणावर हाॅटेल मधील साठ्यात तफावत आढळून आल्याने “बार” रात्री उशिरा राज्य उत्पादन शुल्क विभागाने सील केले तर पुढील कारवाई साठी हाॅटेल मालकावर विभागीय गुन्हा दाखल  केला.
याबाबत राज्य उत्पादन शुल्क चे श्री.माळी यांच्याशी नजरकैदने साधला असता त्यांनी सांगितले की हाॅटेल रविराज बिअर बार चा कारवाईचा अहवाल आज जिल्हाधिकारी यांना आम्ही प्रस्ताव पाठवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.शहरातील इतर वाईन शॉप व बियर बार यांचे देखील लॉक डाऊन काळातील मद्य साठा तपासणी करण्याची मागणी सुज्ञ नागरिक करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

भुसावळातील समतानगर परिसर १४ दिवसांसाठी सील !

Next Post

पिंप्राळा  परिसरातील दोन हजार अन्नधान्या पासून वंचित कुटुंबांना धान्य वाटप करून कोठारी आणि कापसे परिवाराचा मदतीचा हात !

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
पिंप्राळा  परिसरातील दोन हजार अन्नधान्या पासून वंचित कुटुंबांना धान्य वाटप करून कोठारी आणि कापसे परिवाराचा मदतीचा हात !

पिंप्राळा  परिसरातील दोन हजार अन्नधान्या पासून वंचित कुटुंबांना धान्य वाटप करून कोठारी आणि कापसे परिवाराचा मदतीचा हात !

Comments 1

  1. प्रदिप जाधव says:
    6 years ago

    बातमी लावल्या बद्दल हार्दिक अभिनंदन…पण पाठपुरावा झाला तरच फलीत साध्य होईल….

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us