Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भुसावळ गणेशोत्सव स्पर्धेत सांस्कृतिक फाऊंडेशन अव्वल !

najarkaid live by najarkaid live
September 13, 2019
in जळगाव
0
भुसावळ गणेशोत्सव स्पर्धेत सांस्कृतिक फाऊंडेशन अव्वल !
ADVERTISEMENT

Spread the love

रोटरी रेल सिटीच्या प्रसन्न देव स्मृती स्पर्धा उत्साहात
भुसावळ (प्रतिनिधी)- रोटरी क्लब ऑफ भुसावळ रेल सिटीतर्फे घेण्यात आलेल्या स्व.रो.प्रसन्न देव स्मृती पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धेत सांस्कृतीक फाऊंडेशनने प्रथम क्रमांक पटकावला. विविध गटात घेण्यात आलेल्या या स्पर्धेचे पारीतोषिक वितरण रोटरीचे सहाय्यक प्रांतपाल चेतन पाटील यांच्या हस्ते झाले.
सार्वजनिक मंडळांचा उत्कृष्ट सामाजिक संदेश या गटात संस्कृती फाऊंडेशने प्रथम, शंभुराजे ग्रुपने व्दितीय व समता गणेश मंडळाने तृतीय क्रमांक पटकावला. शालेय गणेशोत्सवातील कल्पकता या गटात के.नारखेडे विद्यालयाने प्रथम तर महाराणा प्रताप विद्यालयाने व्दितीय क्रमांक पटकावला तसेच घरगुती गणपती सजावट स्पर्धेत सचिन वाणी यांनी प्रथम, राजेंद्र पारोळेकर यांनी व्दितीय तर प्रदिप फिरके यांनी तृतीय क्रमांक मिळवला. अमोदा येथील मुख्याध्यापक तथा कला शिक्षक संजीव बोठे व यावलचे संजय ताडेकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले.
विजेत्यांचा पारीतोषिक देवून गौरव-
प्रभाकर हॉल मध्ये झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात विजेत्यांना रोख रक्कम व पारीतोषिक देऊन सन्मानित करण्यात आले तर तुरटीची पर्यावरणपूरक गणेशमूर्ती तयार करणारे उद्योजक रामकृष्ण ढाके यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सहाय्यक प्रांतपाल चेतन पाटील यांनी रोटरीच्या सामाजिक कार्याची माहिती दिली. संजीव बोठे व संजय ताडेकर यांनी परीक्षणातील अनुभव कथन केले. रामकृष्ण ढाके यांनी तुरटीच्या गणपतीचे पर्यावरणाच्या दृष्टीने असलेले महत्व सांगितले. प्रोजेक्ट चेअरमन श्रीकांत जोशी यांनी प्रास्ताविक केले. तर रेल सिटीचे अध्यक्ष अनिकेत पाटील, सचिव मनोज सोनार यांनी मान्यवरांचे स्वागत केले. डॉ. मकरंद चांदवडकर यांनी सूत्रसंचालन केले तर अनिकेत पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमाला रेल सिटीचे सदस्य मंडळांचे कार्यकर्ते, शिक्षक तसेच घरगुती स्पर्धेतील विजेते सहकुटुंब उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

धरणगाव येथे 14 रोजी श्री बालाजी मंदिर सभागृह व भक्तनिवासाचे भूमिपूजन

Next Post

भुसावळात साईजीवन सुपर शॉपी व आ. सावकारे ग्रुपतर्फे 12 ट्रॅक्टर निर्माल्य संकलन

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
भुसावळात साईजीवन सुपर शॉपी व आ. सावकारे ग्रुपतर्फे 12 ट्रॅक्टर निर्माल्य संकलन

भुसावळात साईजीवन सुपर शॉपी व आ. सावकारे ग्रुपतर्फे 12 ट्रॅक्टर निर्माल्य संकलन

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us