Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी

najarkaid live by najarkaid live
May 27, 2024
in Uncategorized
0
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सुवर्णसंधी
ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव, दि. 27 (प्रतिनिधी) –  भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलसमध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना  Combined Defence Service (SDS)   या परिक्षेची पुर्व तयारी करुन घेणेसाठी छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड, नाशिक येथे महाराष्ट्र शासनातर्फे महाराट्रातील नवयुवक व नव युवतीसाठी दिनांक 10 जून 2024 ते 23 ऑगस्ट, 2024 या कालावधीत CDS कोर्स क्रमांक 63 आयोजित करण्यात येत आहे. कोर्स कालावधीत प्रशिक्षणार्थींना नि:शुल्क प्रशिक्षण निवास व भोजन दिले जाते.

तरी जळगाव जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी सैन्य दलातील अधिकारी पदाची संधी उपभोगण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जळगाव येथे दिनांक 6 जून, 2024 रोजी मुलाखतीस हजर राहावे, मुलाखतीस येते वेळी त्यांनी  Department of Sainik Welfare, Pune( DSW) यांच्या वेबसाईट वर सर्च करुन त्यामधील CDS – 63 कोर्ससाठी प्रवेशपत्र व त्यासोबत असलेली परिशिष्टांची प्रिंट घेऊन व ते पूर्ण भरुन सोबत घेऊन यावे.

सदर सि. डी. एस. वर्गामध्ये प्रवेश मिळण्यासाठी खालील नमुद पात्रता असणे आवश्यक आहे व त्या संबधीचे पात्रता प्रमाणपत्र प्रशिक्षण वर्गाला येतांना सोबत घेवून यावेत – उमेदवार हा कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा, उमेदवार लोकसंघ आयोग (UPSC) नवी दिल्ली यांचे मार्फत घेण्यात येणाऱ्या सि. डी. एस (CDS) या परीक्षेकरिता ऑनलाईन व्दारे अर्ज केलेला असावा.

अधिक माहितीसाठी प्रभारी अधिकारी, छात्रपुर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक यांच्या ईमेल आय डी  training.petcnashik@gmail,com  व दुरध्वनी  क्रमांक 0253-245 1032 किंवा व्हाटसॲप क्रमांक 9156073306 (प्रवेशपत्र मिळवण्यासाठी) असून कार्यालयीन वेळेत प्रत्यक्ष अथवा दुरध्वनीवर संपर्क करावा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी सोपान कासार तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

माझी बायको बनून राहिलीस तर दर महिन्याला तुला ५ हजार रूपये देईल ; सासऱ्या विरुद्ध सून पोलिसात

घोडामैदान समोर… लिहून घ्या, ४ तारखेला भेटू – ; मंत्री गिरीष महाजन काय म्हणतायं …

३१ मे शुक्रवार ते २ जून दरम्यान CSMT रेल्वे स्थानकात ३६ तासाचा मेघा ब्लॉक ; ६९ ट्रेन रद्द, संपूर्ण यादी पहा

मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवून अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य

आत्महत्या करण्याआधी तरुणाने बांगड्या, कुंकू आणि वधूप्रमाणे केलेल्या मेकअपमुळे एकच खळबळ

नणंद आणि भावजयीच्या समलैंगिग संबंधानं कुटुंब हादरलं ; थेट पोलिसांत धाव

कपिल शर्माच्या शोमध्ये काम देतो म्हणून मुंबईत घेऊन गेला… युवतीवर बलात्काराने खळबळ

काकूने लहान बाळाला पाजलं विष ; हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ आला समोर

आईने मुलाच्या डोक्यात गोळी मारून त्याची हत्या केली, कारण ऐकून बसेल धक्का!

धक्कादायक ; अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर अल्पवयीन भाऊ-बहिणीने ठेवले शारीरिक संबंध

पत्नी आणि तिच्या प्रियकराला आक्षेपार्ह अवस्थेत पाहून नवरा संतापला, पुढं जे झालं ते भयानकच!

१० वीच्या निकालाची तारीख जाहीर, असा पाहता येईल निकाल

तनिषा विद्यार्थिनीला बारावी परीक्षेत मिळाले 100 पैकी 100 टक्के

खळबळजनक ; भेटण्यास नकार दिल्याने महिलेचे अश्लील फोटो तिच्या पती आणि नातेवाईकांना पाठवले

अबब..! २६ कोटी रुपयांची रोकड आणि ९० कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त ; नोटांचा खच पाहून अधिकारीही थक्क!

‘या’ तारखेपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता ; रेमल चक्रीवादळाचा परिणाम, काही भागात पावसाची शक्यता

वादळाने घर कोसळून एकाच कुटुंबातील ४ जण जागीच ठार ; जळगाव जिल्ह्यातील दुर्दैवी घटना

पत्नी आणि प्रियकर एका खोलीत झोपायचे… नवऱ्याचा पलंग घराबाहेर ठेवला, पुढे जे झालं ते भयानकच!

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मुलीचं अव्वल! अश्विनी दादाराव मेढे ८४ टक्के मिळवून जनाई महाविद्यालयात प्रथम

Next Post

जिल्हयातील शेतकऱ्यांना बियाणे, खते, वाजवी दरात मिळत नसेल तर ‘या’ नंबरवर करा तक्रार

Related Posts

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
LPG Shortage Update : राज्यात घरगुती एलपीजीबाबत दिली मोठी माहिती

Jalgaon Placement Drive : जळगाव येथे १६ मार्चला मोठा प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी थेट मुलाखतीची संधी

LPG Shortage Impact : LPG तुटवड्याचा मोबाईल नेटवर्कवर परिणाम? कॉलिंग-डेटा सेवा ठप्प होण्याची भीती, मोठे अपडेट

Shocking Incident : झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ व्हायरल

जिल्हयातील शेतकऱ्यांना बियाणे, खते, वाजवी दरात मिळत नसेल तर 'या' नंबरवर करा तक्रार

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us