Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

बोदवड हादरले : पती चारीत्र्यावर वारंवार संशय घेत होता, नंतर कंटाळलेल्या पतीने जे केलं ते धक्कादायचं..

Editorial Team by Editorial Team
December 13, 2022
in जळगाव
0
बोदवड हादरले : पती चारीत्र्यावर वारंवार संशय घेत होता, नंतर कंटाळलेल्या पतीने जे केलं ते धक्कादायचं..
ADVERTISEMENT

Spread the love

बोदवड : बोदवड तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. पत्नीच्या चारीत्र्यावर वारंवार संशय घेणार्‍या पतीचा पत्नीनेच विळ्याचे डोक्यावर सपासप वार करीत खून केला. दगडू पुंडलिक सुरवाडे (पाचदेवडी, ता.बोदवड) असे मयत पतीचे नाव आहे. तर आशा दगडू सुरवाडे आरोपी पत्नीचे नाव आहे. दरम्यान, याबाबत यताच्या मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार वरणगाव पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

नेमकी काय आहे घटना
दगडू सुरवाडे हे शेतकरी पत्नी आशा, मुलगी रोशनी (17) सह हे पाचदेवडी गावात वास्तव्याला आहे. मात्र सुरवाडे यांना दारूचे व्यसन असल्याने ते पत्नी आशा यांच्या चारीत्र्यावर संशय घेत नेहमीच वाद करीत असल्याने त्यास कुटुंब वैतागले होते. रविवारी सायंकाळीदेखील दगडू सुरवाडे हे शेतातून आल्यानंतर गावात गेले व मद्यप्राशन करून घरी परतले मात्र पुन्हा त्यांनी पत्नीच्या चारीत्र्यावर संशय घेत वाद उकरून काढला. त्यानंतर आशा सुरवाडे यांनी घरातील धारदार विळा काढून दगडू सुरवाडे यांच्या डोक्यावर सपासप वार करण्यास सुरूवात केली. घरातील आरडा-ओरड होत असल्याचे पाहून गल्लीतील नागरीक जमा झाले तसेच मुलगी रोशनीदेखील पोहोचली.

आरोपी पत्नीला पोलिसांकडून अटक
मुलगी रोशनी हिने आई आशाबाई यांना किचनमध्ये नेत बसवून ठेवले व वरणगाव पोलिसांना माहिती कळवल्यानंतर पोलिसांनी धाव घेत आशाबाई सुरवाडे यांना अटक केली. रोशनी यांच्या तक्रारीवरून वडिलांच्या खून केल्याप्रकरणी आई आशाबाई सुरवाडे विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली. तपास सहा.निरीक्षक आशिषकुमार अडसुळ व सहकारी करीत आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आले ‘हे’ महत्वाचे निर्णय

Next Post

समाजाला उत्क्रांत अवस्थेत देण्याची क्षमता कलांमध्ये – डॉ. भालचंद्र नेमाडे

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
समाजाला उत्क्रांत अवस्थेत देण्याची क्षमता कलांमध्ये – डॉ. भालचंद्र नेमाडे

समाजाला उत्क्रांत अवस्थेत देण्याची क्षमता कलांमध्ये – डॉ. भालचंद्र नेमाडे

ताज्या बातम्या

Breast Cancer

धक्कादायक रिपोर्ट! जंक फूडमुळे भारतात Breast Cancer ४७८% वाढला; प्रत्येक कुटुंबाने जाणून घ्या हा धोका

March 13, 2026
शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध’: पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका

Jio Financial Services Share: गुंतवणुकीसाठी योग्य वेळ? ब्रोकरेजचा ‘Buy’ सल्ला, 320 रुपयांचे टार्गेट

गारपिटीचा इशारा! राज्यातील 'या' 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

गारपिटीचा इशारा! राज्यातील ‘या’ 10 जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट

March 12, 2026
तू मला आवडतेस... अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

तू मला आवडतेस… अल्पवयीन मुलीवर अत्याचार,तीन महिन्यांची गर्भवती, घटनेने महाराष्ट्र हादरला!

March 12, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us