Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फाशीची तयारी पूर्ण – तिहार प्रशासन

najarkaid live by najarkaid live
January 31, 2020
in राष्ट्रीय
0
फाशीची तयारी पूर्ण – तिहार प्रशासन
ADVERTISEMENT

Spread the love

नवी दिल्लीः  – निर्भयाः सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशी देण्याची तयारी पूर्ण झाल्याची माहिती  तिहार कारागृहाच्या प्रशासनाने दिल्ली न्यायालयात दिली. तिहार कारागृह प्रशासनाच्यावतीने इरफान अहमद पातियाळा हाऊस न्यायालयासमोर हजर झाले. पातियाळा हाऊस न्यायालयात फाशी पुढे ढकलण्यासंदर्भात याचिका दाखल करण्यात आली असून, त्यावर सुनावणी सुरू आहे. निर्भया प्रकरणातील दोषींना उद्या, १ फेब्रुवारी रोजी फाशी द्यायची की नाही, यावर न्यायालय निर्णय देणार आहे. 

इरफान यांनी न्यायालयाला सांगितले की, निर्भया प्रकरणातील दोषींपैकी विनय शर्मा यांची याचिका प्रलंबित आहे. अन्य कोणतेही प्रकरण न्यायप्रविष्ट नाही. त्यामुळे उर्वरित तीन जणांना फाशी दिली जाऊ शकते. दोषींना फाशी देण्याची तयारी पूर्ण झाली आहे. यात कोणतीही बाब बेकायदा नाही, असे त्यांनी यावेळी नमूद केले.

याचिकेवर सुनावणी सुरू असताना दोन्ही पक्षांच्या वकिलांमध्ये शाब्दिक चकमक उडाली. या प्रकारावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. निर्भया प्रकरणातील दोषी मुकेश सिंह यांच्या वकील वृंदा ग्रोवर न्यायालयात उपस्थित राहिल्याबद्दल वकिलांनी आक्षेप घेतला. यावरून वकिलांमध्ये वाद झाला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांना 100 टक्के अनुदानावर शेतजमीन उपलब्ध

Next Post

बेस्ट वीजदरवाढीला मनसेचा विरोध; आयोगाला पत्र

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
बेस्ट वीजदरवाढीला मनसेचा विरोध; आयोगाला पत्र

बेस्ट वीजदरवाढीला मनसेचा विरोध; आयोगाला पत्र

ताज्या बातम्या

राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती

सरकारी नोकरी : राज्यात ३० हजार शिक्षकेतर पदांची मोठी भरती!

March 14, 2026
पत्नीचा अश्लील व्हिडिओ काढल्याचा संशय; संतापलेल्या पतीने तरुणाचा खून, पती-पत्नी अटकेत

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us