Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

पवन हंस लिमिटेड ग्रॅज्युएट्ससाठी खुषखबर!! ताबडतोब करा अर्ज

Editorial Team by Editorial Team
May 7, 2023
in शैक्षणिक
0
पवन हंस लिमिटेड ग्रॅज्युएट्ससाठी खुषखबर!! ताबडतोब करा अर्ज
ADVERTISEMENT
Spread the love

पवन हंस लिमिटेड येथे पदवीधर शिकाऊ उमेदवार पदाच्या एकूण 33 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. तुम्हीही पवन हंसच्या या नोकरीसाठी इच्छुक व पात्र उमेदवार असाल तर अर्ज करू शकता. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन (नोंदणी)/ ऑफलाईन/ ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2023 आहे.

एकूण 33 जागा

पदाचं नाव  
ग्रॅज्युएट उमेदवारांकडून अ‍ॅप्रेंटिसशिप ट्रेनिंग प्रोग्राम नॉन-इंजिनीअरिंगसाठी फायनान्स, मार्केटिंग, ह्युमन रिसोर्स व एरोनॉटिक्स क्षेत्रातील उत्साही आणि रिझल्ट ओरिएंटेड उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत.

पात्रता:

फायनान्स, मार्केटिंग, ह्युमन रिसोर्स व एरोनॉटिक्ससाठी – BBA,B.Sc., B.Com., B.Sc (Aviation) या जागा तीन वर्षांसाठी भरल्या जातील. यापैकी 14 उमेदवार दिल्ली, एनसीआरमध्ये तर सहा उमेदवार मुंबईसाठी निवडले जातील.

सिव्हिल, कॉम्प्युटर, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, एरोनॉटिक्स, मॅकेनिकलसाठी – B.Tech. या जागा एका वर्षासाठी भरल्या जातील. यापैकी 9 उमेदवार दिल्ली, एनसीआरमध्ये तर 4 उमेदवार मुंबईसाठी निवडले जातील.

पगार
निवडलेल्या उमेदवाराला 15000 रुपये मासिक पगार दिला जाईल.

निवड प्रक्रिया
उमेदवारांची निवड गुणांच्या अंतिम टक्केवारीच्या मेरिटवर केली जाईल. निवडलेल्या व शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना ई-मेलवरून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा जॉयनिंगसाठी बोलवलं जाईल. याबद्दलचं शेड्युल वेगळं दिलं जाईल.

अर्ज कसा करायचा
इच्छुक आणि पात्र उमेदवार सर्व संबंधित कागदपत्रांसह अधिकृत अधिसूचनेतील माहितीप्रमाणे त्यांचा योग्यरित्या भरलेला अर्ज HOD(HR आणि Admn), पवन हंस लिमिटेड C-14, सेक्टर 1, नोएडा, उत्तर प्रदेश – 201301 येथे पाठवू शकतात. उमेदवारांनी अर्ज प्रकाशित झाल्यापासून 15 दिवसांच्या आत (reena.gupta@pawanhans.co.in) ईमेलद्वारे त्यांचा अर्ज पाठवावा.

जाहिरात पहा – PDF

Spread the love
Tags: पवन हंस लिमिटेड
ADVERTISEMENT
Previous Post

मोठी घोषणा..! शासकीय ITI विद्यार्थ्यांना मिळणार दरमहा ५०० रुपये

Next Post

धक्कादायक घटना ; गटारात फेकले नवजात अर्भक,दुर्गंधी आल्याने घटना उघड

Related Posts

NCC -राज्यात विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण लवकरच

NCC -राज्यात विद्यार्थ्यांना पहिलीपासून एनसीसीच्या धर्तीवर प्रशिक्षण लवकरच

August 6, 2025
Parenting Tips : "तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!"

Parenting Tips : “तुमच्या मुलांना सतत अभ्यास करायला सांगावं लागतं का? पालकांनो या १० ट्रिक्स वापराच!”

August 6, 2025
AI

AI सॉफ्टवेअरने सरकारी नोकरीची तयारी – 2025 साठी नवीन मार्ग

July 7, 2025
AIBE Exam 2025

AIBE 20 (XX) Exam 2025 | वकिलीसाठी अनिवार्य परीक्षा ‘या’ महिन्यात होण्याची शक्यता

July 7, 2025
१२वीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारीख, निकाल online पाहण्यासाठी स्टेप्स जाणून घ्या

१२वीचा निकाल कधी लागणार? संभाव्य तारीख, निकाल online पाहण्यासाठी स्टेप्स जाणून घ्या

April 2, 2025
RPSC सहाय्यक प्राध्यापक परीक्षेची तारीख जाहीर, वेळापत्रक येथे पहा

RPSC सहाय्यक प्राध्यापक परीक्षेची तारीख जाहीर, वेळापत्रक येथे पहा

January 28, 2024
Next Post

धक्कादायक घटना ; गटारात फेकले नवजात अर्भक,दुर्गंधी आल्याने घटना उघड

ताज्या बातम्या

RBI Forex Update: डॉलर इंडेक्स घसरला, शॉर्ट पोझिशनही घटली ; $3.6 अब्ज नेट सेल,RBI ची मोठी हालचाल

RBI Forex Update: डॉलर इंडेक्स घसरला, शॉर्ट पोझिशनही घटली ; $3.6 अब्ज नेट सेल,RBI ची मोठी हालचाल

August 31, 2025
Reliance Jio IPO : २०२६ मध्ये धडाकेबाज एन्ट्री, पण गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल का?

Reliance Jio IPO : २०२६ मध्ये धडाकेबाज एन्ट्री, पण गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल का?

August 31, 2025
सणासुदीला खरेदी ऑफर? Zero-Cost EMI खरंच मोफत आहे का? जाणून घ्या लपलेल्या अटी व खर्च

सणासुदीला खरेदी ऑफर? Zero-Cost EMI खरंच मोफत आहे का? जाणून घ्या लपलेल्या अटी व खर्च

August 31, 2025
Paytm UPI Update: 31 ऑगस्टपासून Paytm UPI बंद होणार का? कंपनीचा मोठा खुलासा

Paytm UPI Update: 31 ऑगस्टपासून Paytm UPI बंद होणार का? कंपनीचा मोठा खुलासा

August 30, 2025
Jalgaon Breking news : यावल जवळ तरुणाचा खून!

Jalgaon Breking news : यावल जवळ तरुणाचा खून!

August 30, 2025
बाजारातील धोक्यापासून Mutual Funds बचावसाठी TREPS झाला नवा ‘सेफ झोन’

बाजारातील धोक्यापासून Mutual Funds बचावसाठी TREPS झाला नवा ‘सेफ झोन’

August 30, 2025
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us