Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

परिचारिका स्नेहलता चुंबळे यांचा मृतदेह शोध सुरू असताना एकामागून एक पाच बेपत्ता मृतदेह पोलिसांना सापडले

najarkaid live by najarkaid live
September 25, 2024
in Uncategorized
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : जिल्‍हा परिषदेच्या आरोग्य विभागातील निवृत्त परिचारिका स्नेहलता चुंबळे यांचा मृतदेह शोध सुरू असताना एकामागून एक पाच बेपत्ता मृतदेह हाती लागले. तापीच्या प्रचंड प्रवाहात सापडलेल्या या मृतदेहांपैकी दोन पुरुष, तर तीन स्त्रियांचे मृतदेह पोलिसांच्या हाती लागले आहेत.मात्र चुंबळेंच्या मृतदेहाचा शोध अद्याप लागलेला नाही.

मूळ जळगावातील रहिवासी आणि नुकत्याच नाशिक येथे मुलाकडे स्थायिक झालेल्या स्नेहलता चुंबळे या जिल्‍हा परिषद कर्मचारी गेल्या महिन्यात (२० ऑगस्ट) जळगावला आयोजित ग. स. सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी आल्या होत्या. त्यानंतर त्या बेपत्ता झाल्या होत्या. या प्रकरणाचा तपास करताना त्यांची हत्या झाल्याचे उघडकीस आले. ३० लाखांसाठी जिल्‍हा परिषद लिपिक संघटनेचे अध्यक्ष जिजाबराव पाटील व उपाध्यक्ष विजय निकम यांनी धावत्या कारमध्ये चुंबळे यांचा गळा आवळून खून केला. मृतदेह शिरपूरजवळील तापी नदीच्या पुलावरून फेकल्याचे दोघांनी सांगितले. तेव्हापासून स्नेहलता यांच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे.

या शोधादरम्यान दोन पुरुषांचे व तीन महिलांचे मृतदेह आजवर सापडले. मात्र, चुंबळेंच्या मृतदेहाचा शोध लागलेला नसून, सारंगखेडा येथे सापडलेल्या एका मृतदेहाचे डीएनए सॅम्पल घेण्यात येणार असून, ते चुंबळे यांच्या कुटुंबीयांच्या डीएनएबरोबर जुळवणी (मॅच) करण्यासाठी शासकीय वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविले जातील अशी माहिती आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सेवानगर येथे भाजपाचा कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जल्लोषात प्रवेश

Next Post

देशाला महासत्ता करण्यासाठी सकारात्मक प्रयत्नांची आवश्यकता

Related Posts

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us