Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

नितेश राणेंचा पुन्हा एकदा ‘मातोश्री’वर गंभीर आरोप, म्हणाले..

Editorial Team by Editorial Team
October 14, 2022
in राजकारण, राज्य
0
ही तर नस्तर सभा.. नितेश राणेंची शिवसेनेवर घणाघात
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : भाजप नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा ‘मातोश्री’वर गंभीर आरोप केला आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर देखील जोरदार निशाणा साधला आहे. त्यांना स्वत:चा पक्ष वाचवता आला नाही, चिन्ह वाचवता आलं नाही. वडिलांच्या आजारावेळी आदित्य ठाकरे बाहेरगावी पार्ट्या करत होते.

एकदा प्रवासादरम्यान स्वत: रमेश लटके यांनी मला त्यांना किती मानसिक त्रास सुरू आहे हे सांगितलं. त्यांचे फोन मातोश्रीवर उचलण्यात येत नव्हते, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. दरम्यान या सर्व गोष्टी बाहेर निघाल्यानंतर सहानुभूती कोणाला मिळते ते पाहू असंही नितेश राणे यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडी पहाता अंधेरी पूर्व विधानसभेची निवडणूक ठाकरे गट, शिंदे गट तसेच भाजपासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. आमचाच उमेदवार विजयी होणार असा दावा दोन्ही गटाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. भाजपकडून या पोटनिवडणुकीसाठी मुरजी पटेल  यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणे यांनी माध्यमांशी संवाद साधला.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

या परिस्थितीत रद्द होणार तुमचे रेशन कार्ड, पहा सरकारचे नवीन नियम

Next Post

NTPC मध्ये 864 जागांसाठी भरती ; परीक्षेशिवाय नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी..

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
NTPC मध्ये 864 जागांसाठी भरती ; परीक्षेशिवाय नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी..

NTPC मध्ये 864 जागांसाठी भरती ; परीक्षेशिवाय नोकरी मिळविण्याची सुवर्णसंधी..

ताज्या बातम्या

US-Iran War Impact : UAE मधील भारतीय गुंतवणुकीवर संकट; 800 कंपन्यांचे $1.3 अब्ज धोक्यात

March 17, 2026
धक्कादायक घटना : अल्पवयीन मुलीवर वडिलांकडून अत्याचार; गर्भवती झाल्यानंतर प्रकरण उघड

Jalgaon Weather Update : जळगावात उन्हाचा तडाखा वाढला; दुपारनंतर रस्ते ओस पडले

Pakistan-Afghanistan War LIVE : काबूलमध्ये एअर स्ट्राइकमध्ये 400 मृतांचा दावा; दोन्ही देश आमनेसामने

Rajya Sabha Election 2026 Results : NDAचा दबदबा कायम ; विरोधकांना धक्का, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी पहा...

Rajya Sabha Election 2026 Results : NDAचा दबदबा कायम ; विरोधकांना धक्का, विजयी उमेदवारांची संपूर्ण यादी पहा…

March 17, 2026
राज्यातील 'या' भागात दुपारनंतर ढगाळ वातावरण; वादळी पावसाची शक्यता

Weather Alert : राज्यातील ‘या’ भागात दुपारनंतर ढगाळ वातावरण; वादळी पावसाची शक्यता

March 17, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us