Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

धुळे: केमिकल कंपनीत स्फोट, 13 मृत्युमुखी, 9 गंभीर

najarkaid live by najarkaid live
August 31, 2019
in जळगाव
0
धुळे: केमिकल कंपनीत स्फोट, 13 मृत्युमुखी, 9 गंभीर
ADVERTISEMENT

Spread the love

धुळे: शिरपूरजवळील रुमित केमिकल्स कंपनीत झालेल्या भीषण स्फोटातील मृतांचा आकडा 13 वर पोहोचला आहे. स्फोटात एकूण 38 जखमी झाले असून त्यातील 9 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. तर, 12 जण अद्यापही बेपत्ता आहेत. बॉयलरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
शिरपूरमधील वाघाडी गावाजवळ ही केमिकल फॅक्टरी आहे. आज सकाळी या केमिकल कंपनी मोठा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की या स्फोटामुळे आजूबाजूच्या परिसराला मोठे हादरे बसले आणि स्फोटाचा आवाज सुमारे 15 किलोमीटरपर्यंत ऐकू गेला. आसपासच्या शेतात काम करणारे काही शेतमजूरही या स्फोटामुळे जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. या हादर्‍यांमुळे आसपासच्या घरांनाही तडे गेल्याचे वृत्त आहे. या स्फोटाच्या आवाजाने परिसरातील लोकांमध्ये घबराट पसरली आहे. तसेच परिसरात धुरांचे लोटही वाढत असल्याचे दिसत आहे.
आतापर्यंत चार बॉयलर फुटले
मिळालेल्या माहितीनुसार, या फॅक्टरीत सहा बॉयलर असून आतापर्यंत चार बॉयलरचे स्फोट झाले आहेत. सुरक्षेच्या कारणाने आसपासच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे.
आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू
घटना घडल्यानंतर काही वेळातच शिरपूर अग्निशमन दलाच्या चार गाड्या दाखल झाल्या. मात्र, आग मोठी असल्याने शिरपूरबाहेरील अग्निशमन केंद्रांच्या आणखी गाड्या मागवण्यात आल्या आहेत. एनडीआरएफचे जवानही घटनास्थळी पोहोचले आहेत. बॉयलरचे एकामागोमाग एक स्फोट होत असल्याने आग नियंत्रणात आणणे कठीण होऊन बसले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

घरकुल घोटाळा: सुरेश जैन, देवकरांसह सर्व आरोपी दोषी

Next Post

पुढचा विरोधी पक्षनेता वंचित बहुजन आघाडीचा: मुख्यमंत्री

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
पुढचा विरोधी पक्षनेता वंचित बहुजन आघाडीचा: मुख्यमंत्री

पुढचा विरोधी पक्षनेता वंचित बहुजन आघाडीचा: मुख्यमंत्री

ताज्या बातम्या

Instagram Crime : लग्नाचे आमिष दाखवून विवाहित महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडिओने ब्लॅकमेल

March 13, 2026
Share Market Tips : आजच्या बाजारात गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? तज्ज्ञांचे 7 महत्त्वाचे सल्ले

Gas Booking : युद्धाचे परिणाम...फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

Gas Booking : युद्धाचे परिणाम…फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

March 13, 2026
Breast Cancer

धक्कादायक रिपोर्ट! जंक फूडमुळे भारतात Breast Cancer ४७८% वाढला; प्रत्येक कुटुंबाने जाणून घ्या हा धोका

March 13, 2026
शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध’: पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us