Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दीपोत्सवात फटाके फोडताना विद्युत यंत्रणेची काळजी घेण्याचे आवाहन

najarkaid live by najarkaid live
October 28, 2024
in Uncategorized
0
दीपोत्सवात फटाके फोडताना  विद्युत यंत्रणेची काळजी घेण्याचे आवाहन
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि. 28 :– वीज उपकेंद्र, रोहित्र, विजेचे खांब किंवा विद्युत वाहक तारा अशा विद्युत यंत्रणेच्या जवळ फटाके फोडण्याचे टाळून विद्युत अपघात किंवा बिघाड होणार नाही. याची काळजी घेऊन दीपावली आनंदाने साजरी करावी. असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात येत आहे.

दीपोत्सवाने दीपावलीचा सण साजरा केला जातो. जळगाव, धुळे आणि नंदूरबार या खान्देशी जिल्ह्यातही तो मोठ्या उत्सहात साजरा होतो. दीपोत्सव काळात फटाक्याची अतिषबाजी मोठ्या प्रमाणात केली जाते. फटाके फोडताना त्याचा विद्युत यंत्रणेवर परिणाम होणार नाही, त्या बाबतची नागरिकांनी काळजी घेतल्यास विना – व्यत्यय आणि अखंडित – सुरळीत वीज पुरवठा देण्यास विद्युत यंत्रणेलाही सोयीचे होऊ शकते.

आपल्याकडे वीज वितरणाची रोहित्रे, खांब अशी यंत्रणा रस्त्याच्या लगत असते. दुदैवाने किंवा कुठल्या ना कुठल्या कारणाने बहुतांश ठिकाणी रोहित्राच्या शेजारी, विजेच्या खांबाजवळ किंवा विद्युत तारांच्या खाली कचऱ्याचे ढिग साचल्याने दिसून येते. तशा स्थितीत बेजबाबदारपणे किंवा निष्काळजीपणाने फटाके फोडल्याने आग लागण्याची व त्यामुळे प्रवाहीत विद्युत यंत्रणा त्यास बळी पडून आपघात किंवा विद्युत यंत्रणा बिघाडांच्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यातून वीज पुरवठा खंडित होऊन काही काळासाठी नागरिकांची गैरसोय होऊ शकते.

फटाके फोडताना होणाऱ्या निष्काळजीपणामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी नागरिकांनी रोहित्राजवळ, खांबाजवळ किंवा विद्युत वाहिन्यांखाली फटाके न फोडण्याचे आवाहन महावितरणच्या जळगाव परिमंडल कार्यालयाने केले आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जैन इरिगेशनच्या सहामाहिचे २,६६९.८ कोटी रुपयांचे एकूण उत्पन्न ; कंपनीचे आर्थिक निकाल जाहीर 

Next Post

गुलाबराव पाटील यांच्या प्रचार रॅलीचा थरार: धनुष्यबाण आणि भगवे झेंडे सजवलेल्या कट-आउटसह भव्य मिरवणूक

Related Posts

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us