Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

दिल्लीत नोकरानी मिळत नाही म्हणून पत्नीनेचं पतीचं दुसरं लग्न लावून दिलं ; धक्कादायक घटना

najarkaid live by najarkaid live
May 29, 2024
in Uncategorized
0
दिल्लीत नोकरानी मिळत नाही म्हणून पत्नीनेचं पतीचं दुसरं लग्न लावून दिलं ; धक्कादायक घटना
ADVERTISEMENT

Spread the love

पत्नी आणि पती दोघांनी मिळून एक धक्कादायक कृत्य केलं असून घरात कामकरणारी बाई पाहिजे म्हणून पत्नीने पतीचं दुसरं लग्न लावून दिलं, नवंवधू लग्न करून पतीच्या घरी आल्यावर पती पत्नीचे हे बिंग फुटलं खरं पण विरोध केल्याने त्या नवं वधूला बेदम मारहाण करून गुपचूप रहा असा दम भरण्यात आला.दरम्यान पीडित महिलेने माहेर गाठत घरच्यांना संपूर्ण कहाणी सांगितली,प्रकरण बाहेर येताच पती-पत्नीला पोलिसांनी अटक केली आहे.

सदर घटना राजधानी दिल्ली मधील आहे. या महिलेने दुसऱ्या लग्नासाठी पतीला बिहारमधल्या भागलपूर इथं पाठवलं. तिथे तिच्या पतीने एका अल्पवयीन मुलीशी लग्न केलं. दुसऱ्या पत्नीला घेऊन तो व्यक्ती दिल्लीत आपल्या घरी आला. पण ज्यावेळी दुसरी पत्नी पतीच्या दिल्लीतल्या घरी पोहचली. त्यावेळी तिला मोठा धक्का बसला.

पतीचं यााधी लग्न झालं होतं, आणि त्याची पहिली पत्नी त्याच घरात राहात होती. दुसऱ्या पत्नीने ही कोण आहे विचारल्यावर पतीने आपली पत्नी असल्याचं सांगितलं. हे ऐकून मुलीच्या पाया खालची जमीन सरकली. तीने या गोष्टीला विरोध केल्यावर तिला धमकवण्यात आलं. पहिली पत्नी असताना दुसरं लग्न का केलं असं त्या मुलीने विचारल्यावर दिल्लीत मोलकरीण मिळत नाही, म्हणून तुला लग्न करुन इथं आणल्याचं धक्कादायक उत्तर तिला देण्यात आलं. याविरोधात पोलिसात तक्रार करु असं सांगितल्यावर पहिल्या पत्नीने आणि पतीने तरुणीला जबर मारहाण केली.दरम्यान सदर प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

महिलेला जबरदस्ती दुचाकीवर बसवून ठिकठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार ; जळगाव जिल्ह्यातील घटना

तू किन्नर आहेस….लग्नाच्या पहिल्याचं रात्री पत्नीला, वाद पोलिसात!

राज्यात विधानसभा निवडणुका ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता

माझी बायको बनून राहिलीस तर दर महिन्याला तुला ५ हजार रूपये देईल ; सासऱ्या विरुद्ध सून पोलिसात

घोडामैदान समोर… लिहून घ्या, ४ तारखेला भेटू – ; मंत्री गिरीष महाजन काय म्हणतायं …

३१ मे शुक्रवार ते २ जून दरम्यान CSMT रेल्वे स्थानकात ३६ तासाचा मेघा ब्लॉक ; ६९ ट्रेन रद्द, संपूर्ण यादी पहा

मोबाईलमध्ये अश्लील व्हिडीओ दाखवून अल्पवयीन मुलीसोबत गैरकृत्य

आत्महत्या करण्याआधी तरुणाने बांगड्या, कुंकू आणि वधूप्रमाणे केलेल्या मेकअपमुळे एकच खळबळ

नणंद आणि भावजयीच्या समलैंगिग संबंधानं कुटुंब हादरलं ; थेट पोलिसांत धाव

कपिल शर्माच्या शोमध्ये काम देतो म्हणून मुंबईत घेऊन गेला… युवतीवर बलात्काराने खळबळ

काकूने लहान बाळाला पाजलं विष ; हृदय पिळवटून टाकणारा व्हिडिओ आला समोर

आईने मुलाच्या डोक्यात गोळी मारून त्याची हत्या केली, कारण ऐकून बसेल धक्का!

धक्कादायक ; अश्लील व्हिडिओ पाहिल्यानंतर अल्पवयीन भाऊ-बहिणीने ठेवले शारीरिक संबंध

पत्नी आणि तिच्या प्रियकराला आक्षेपार्ह अवस्थेत पाहून नवरा संतापला, पुढं जे झालं ते भयानकच!

१० वीच्या निकालाची तारीख जाहीर, असा पाहता येईल निकाल

तनिषा विद्यार्थिनीला बारावी परीक्षेत मिळाले 100 पैकी 100 टक्के

खळबळजनक ; भेटण्यास नकार दिल्याने महिलेचे अश्लील फोटो तिच्या पती आणि नातेवाईकांना पाठवले

अबब..! २६ कोटी रुपयांची रोकड आणि ९० कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त ; नोटांचा खच पाहून अधिकारीही थक्क!

‘या’ तारखेपर्यंत मान्सून मुंबईत दाखल होण्याची शक्यता ; रेमल चक्रीवादळाचा परिणाम, काही भागात पावसाची शक्यता

वादळाने घर कोसळून एकाच कुटुंबातील ४ जण जागीच ठार ; जळगाव जिल्ह्यातील दुर्दैवी घटना

पत्नी आणि प्रियकर एका खोलीत झोपायचे… नवऱ्याचा पलंग घराबाहेर ठेवला, पुढे जे झालं ते भयानकच!

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

महिलेला जबरदस्ती दुचाकीवर बसवून ठिकठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार ; जळगाव जिल्ह्यातील घटना

Next Post

आंतरसंस्था राष्ट्रीय कैरम स्पर्धेत जैन इरिगेशनच्या पुरुष संघाला उपविजेतेपद

Related Posts

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us