Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘तो’ फितूर आमदार कोण ; अजितदादा पवार यांचा मोठा गौप्यस्फोट !

najarkaid live by najarkaid live
June 12, 2024
in Uncategorized
0
‘तो’ फितूर आमदार कोण ; अजितदादा पवार यांचा मोठा गौप्यस्फोट !
ADVERTISEMENT

Spread the love

लोकसभेच्या निवडणुका आटोपल्या नंतर आता राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सर्वच पक्ष लागले असतांना आरोप प्रत्यारोप फैरी सुरु झाल्याच्या पाहायला मिळत आहे त्यातच शरद पवार यांच्यापासून दूर होतं अजितदादा पवार यांनी भाजपाशी जुडवून घेत महायुतीत सामील झाले मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अजितदादा पवार यांच्या ‘राष्ट्रवादी’ पक्षाला फारसे यश आले नाही दरम्यान या अपयशाची कारणे पक्षाकडून शोधली जातं आहे दरम्यान राष्ट्रवादी पक्षाचा नुकताच वर्धापन दिन साजरा झाला त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी आपल्यातलाचं एक फितूर आमदार बाहेर माहिती पुरवतो असं म्हणत मोठा गौप्यस्फोट केला आहे त्यामुळं आता अजितदादांची डोकेदुखी वाढवणारा तो फितूर आमदार कोण अशीच राजकीय वर्तुळात चर्चा होतं आहे.

अजितदादा पवार यांच्या यांच्या या गौप्यस्फोट नंतर राज्यात फोडाफोडीच्या राजकारणानंतर आता फितुरीचं राजकारण सुरु झालंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा १० जूनला २५ वा वर्धापन दिनाचा कार्यक्रम पार पडला त्यात त्यांनी विरोधकांचा समाचार तर घेतलाच, त्यासोबतचं त्यांनी आपल्यातील फितूर आमदाराचे खडे बोल सुनावले.

वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात शरद पवारांबाबत कृतज्ञता व्यक्त करताना दादांचा कंठ दाटुन आला. मात्र दुसरीकडे पवारांच्या राष्ट्रवादीला माहिती पुरवणा-या फितूर आमदाराला त्यांनी सूचक इशारा दिला. लोकसभा निवडणुकीतील अपयश पाहता विधानसभेचं मोठं आव्हान अजित पवारांसमोर असणार आहे. पवारांबाबत राज्यात असलेली सहानभुती तसंच विरोधक शक्तीशाली झाल्यानं दादांना आपल्याच पक्षातील फितूरांचा बंदोबस्त करावा लागणार आहे.पण त्या आधी हा फितूर आमदार कोण याचीच चर्चा जास्त रंगू लागली आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

वादळी पावसाने पाचोरा तालुक्यता झालेल्या नुकसानीचे अमोल शिंदे यांनी केली पाहणी

Next Post

रिलस्टार असलेली ५ लेकरांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार

Related Posts

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Next Post
रिलस्टार असलेली ५ लेकरांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार

रिलस्टार असलेली ५ लेकरांची आई बॉयफ्रेंडसोबत फरार

ताज्या बातम्या

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

March 14, 2026
जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

March 14, 2026
ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

March 14, 2026
केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us