Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

..तर राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता, एकनाथ खडसे यांचे विधान

Editorial Team by Editorial Team
October 13, 2022
in जळगाव, राजकारण
0
गृहमंत्री पदाचा हिसका भाजप नेत्यांना दाखवा ; खडसे
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव : राज्यात सुरु असलेल्या शिवसेनेमधील अंतर्गत वादावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथराव खडसे यांनी जोरदार टीका केली आहे. शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या भानगडीमध्ये बाळासाहेबांची पुण्याई बंद पडली, अशी टीका त्यांनी केली. तर दुसरीकडे आपला मित्रपक्ष मजबूत असला, तर आपणसुद्धा मजबूत असू शकतो. महाविकासआघाडीमधला घटक मजबूत असला पाहिजे, असे वक्तव्य केले.

कार्यकर्त्यांना केले आवाहन

तीन पक्ष मिळून सरकार स्थापन होऊ शकतं हे शरद पवार यांनी दाखवून दिलं. त्यामुळे आपला पक्ष मजबूत करण्यावर भर द्या, असे आवाहन एकनाथ खडसे यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले. 2019 मध्ये राष्ट्रवादीचे 54 आमदार होते, तर शिवसेनेचे 56 आमदार होते. राष्ट्रवादीचे एक-दोन आमदार जास्त असते तर आपला मुख्यमंत्री झाला असता. दोन-तीन आमदारांमुळे किती फरक पडू शकतो, हे यावरून समजते. राष्ट्रवादी  मजबूत करून पहिल्या क्रमांकावर आणण्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतील, असे एकनाथ खडसे यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

2019 विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप हा सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता. या निवडणुकीत भाजपने 105, शिवसेनेने 56, राष्ट्रवादीने  54 आणि काँग्रेसने 44 जागा जिंकल्या. या निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने युतीमध्ये निवडणुका लढून बहुमत मिळवले होते. मात्र त्यानंतर मुख्यमंत्रीपदावरून दोन्ही पक्षांमध्ये वाद झाले, यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी मिळून महाविकासआघाडीची स्थापना केली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. यानंतर या सरकारला अडीच वर्ष पूर्ण झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आणि 10 अपक्ष अशा एकूण 50 आमदारांसह बंड केले आणि हे सरकार कोसळले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

आज सोने-चांदी महागली, खरेदीला जाण्यापूर्वी वाचा नवीन दर?

Next Post

फ्लिपकार्ट सेलमध्ये ‘हे’ स्मार्टफोन फक्त 1,000 रुपयामध्ये खरेदी करा ; जाणून घ्या जबरदस्त ऑफरबाबत

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
संधी सोडू नका! Flipkart Sale मध्ये अवघ्या 200 रुपयांपर्यंत खरेदी करा ‘या’ वस्तू

फ्लिपकार्ट सेलमध्ये 'हे' स्मार्टफोन फक्त 1,000 रुपयामध्ये खरेदी करा ; जाणून घ्या जबरदस्त ऑफरबाबत

ताज्या बातम्या

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us