Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

ठाकरे गटाचा भाजप-राष्ट्रवादीला मोठा धक्का ; अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बांंधलं शिवबंधन

Editorial Team by Editorial Team
December 14, 2022
in राजकारण, राज्य
0
ठाकरे गटाचा भाजप-राष्ट्रवादीला मोठा धक्का ; अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी बांंधलं शिवबंधन
ADVERTISEMENT

Spread the love

मुंबई : राज्यात सत्तांतर झाल्यापासून ठाकरे गटाच्या शिवसेनेला मोठा झटका बसत आहे. एक-एक करत अनेक नेते कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. ठाकरे गटाकडून शिंदे गटात इनकमिंग सुरू असताना आता ठाकरे गटाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील भाजप, राष्ट्रवादीच्या अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. आज या पदाधिकाऱ्यांनी मातोश्रीवर जाऊन हाती शिवबंधन बांधल. नव्याने पक्षप्रवेश केलेल्या या सर्व पदाधिकाऱ्यांचं उद्धव ठाकरे यांनी स्वागत केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, प्रतापराव पाटील निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती प्रतापराव पाटील धोर्डे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आज शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. दुसरीकडे पैठणमध्ये देखील भाजपाला ठाकरे गटाने मोठा धक्का दिला आहे. बद्रीनाथ भुमरे पाटील, डॉ पांडुरंग राठोड, यांच्यासह भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी आज ठाकरे गटात प्रवेश केला आहे.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

क्या बात है! शिक्षण फक्त 10वी-12वी अन् थेट सरकारी नोकरीची संधी.. लगेचच अर्ज करा

Next Post

भारतातील महिला गुंतवणुकीपूर्वी करतातअसे काम.. अहवालात महिलांबाबत धक्कादायक खुलासा

Related Posts

भाजप–शिवसेनेच्या बिनविरोध जागांवर अजितदादांना संशय; महायुतीत निवडणुकीआधीच ठिणगी, आरोप–प्रत्यारोपांचा भडका

January 3, 2026
ब्रेकिंग न्यूज : बिनविरोध नगरसेवकांच्या विजयावर टांगती तलवार! बिनविरोध निवड रद्द होणार का?

जळगाव महापालिकेत मंत्री गुलाबराव पाटिलांचे ‘तीन’ उमेदवार बिनविरोध निवड

January 1, 2026
जळगाव महापालिका निवडणूक : महायुतीच्या प्रभागनिहाय उमेदवारांची संपूर्ण यादी एका क्लिकवर वाचा

December 30, 2025
मंत्री गुलाबराव पाटील शिंदेसेनेचे स्टार प्रचारक जाहीर; महापालिका निवडणुकीसाठी प्रचारफळी सज्ज

December 25, 2025
ब्रेकिंग : शॉक लागून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू !

August 21, 2025
Next Post
भारतातील महिला गुंतवणुकीपूर्वी करतातअसे काम.. अहवालात महिलांबाबत धक्कादायक खुलासा

भारतातील महिला गुंतवणुकीपूर्वी करतातअसे काम.. अहवालात महिलांबाबत धक्कादायक खुलासा

ताज्या बातम्या

Share Market Tips : आजच्या बाजारात गुंतवणूकदारांनी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? तज्ज्ञांचे 7 महत्त्वाचे सल्ले

March 13, 2026
Gas Booking : युद्धाचे परिणाम...फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

Gas Booking : युद्धाचे परिणाम…फोनवरून गॅस सिलिंडर बुक होत नाही? या 3 पद्धतीने लगेच होईल बुक

March 13, 2026
Breast Cancer

धक्कादायक रिपोर्ट! जंक फूडमुळे भारतात Breast Cancer ४७८% वाढला; प्रत्येक कुटुंबाने जाणून घ्या हा धोका

March 13, 2026
शांतता आणि स्थैर्यासाठी भारत कटिबद्ध’: पश्चिम आशियातील तणावावर पंतप्रधान मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा

Mutual Fund गुंतवणूकदारांसाठी महत्त्वाची बातमी! हे 5 Ratios तपासल्याशिवाय गुंतवणूक करू नका

Jio Financial Services Share: गुंतवणुकीसाठी योग्य वेळ? ब्रोकरेजचा ‘Buy’ सल्ला, 320 रुपयांचे टार्गेट

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us