Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव येथे कोरोना पॉझिटिव्ह महिलेने दिला जुळ्या मुलांना जन्म

najarkaid live by najarkaid live
May 16, 2020
in आरोग्य, जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी)- जळगाव येथे कोविड रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेने आज 4 वाजून 38 मिनिटांनी जुळ्या मुलांना सुखरूप जन्म दिला आहे. या दोन्ही नवजात बालकांना दवाखान्यातच आई पासून दूर ठेवत आयसुलेट करण्यात येणार आहे.

जळगाव शहरातील एका गर्भवती महिलेचा कोरोना रिपोर्ट दि 9 रोजी पॉझिटिव्ह आला होता.या महिला रुग्णावर जळगाव येथील कोविड रुग्णालयात उपचार सुरु असतांना आज 4:38 मिनिटांनी दोन जुळ्या मुलांना जन्म दिला आहे.यशस्वी प्रसूती करण्यात डॉ. नरेंद्र पाटील यांना डॉ. आकाश टोकरे, भूलतज्ज्ञ डॉ. संदीप पटेल, डॉ. काजल साळुंखे, डॉ. जितेंद्र भोळे, परिचारिका निबांळ्कर यांच्या सह इतर स्टाफ चे सहयोग मिळाले.

दोन्ही बालकांना करणार आयसुलेट

जन्मलेल्या दोन्ही बाळांची प्रकृती चांगली असून त्यांना आई पासून दूर ठेवत आयसुलेट करण्यात येणार आहे. आईचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतरच बाळांना आई जवळ एकत्रित करता येणार असून काळजी म्हणून दोघा नवजात बाळांचे कोरोना तपासणी साठी नमुने घेण्यात येणार असल्याचे डॉ. बनसोडे यांनी सांगितले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

जळगाव जिल्ह्यात आज आणखी सात कोरोना बाधित रूग्ण आढळले

Next Post

शहरातील शानबाग सभागृहातील कॅम्प ला आर.सी.बाफना ट्रस्ट तर्फे किराणा सामुग्रीची मदत !

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
शहरातील शानबाग सभागृहातील कॅम्प ला आर.सी.बाफना ट्रस्ट तर्फे किराणा सामुग्रीची मदत !

शहरातील शानबाग सभागृहातील कॅम्प ला आर.सी.बाफना ट्रस्ट तर्फे किराणा सामुग्रीची मदत !

ताज्या बातम्या

कापसाला सोन्याचा भाव येणार? युद्धामुळे आयात घटली, मोठी अपडेट

March 18, 2026
UPSC : 1358 CMS पदांसाठी भरती जाहीर 

UPSC : 1358 CMS पदांसाठी भरती जाहीर 

March 18, 2026
Job Alert : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका येथे 222 जागांसाठी मोठी भरती, 31 मार्च शेवटची तारीख 

Rain Alert: महाराष्ट्रात पावसासह गारपीटचा इशारा; हवामान विभागाचा यलो अलर्ट

Debit,Credit Card Rules Change: १ एप्रिलपासून मोठे बदल,जाणून घ्या... अन्यथा 

Debit,Credit Card Rules Change: १ एप्रिलपासून मोठे बदल,जाणून घ्या… अन्यथा 

March 18, 2026
भुसावळ ECHS भरती जाहीर; स्थानिक उमेदवारांसाठी मोठी संधी

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us