Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगाव ग्रामीण विधानसभा ; महाविकास आघाडीला उमेदवार मिळेना ‘देव पाण्यात’ ठेवूनही अदयाप उमेदवारी नाहीचं

najarkaid live by najarkaid live
October 23, 2024
in Uncategorized
0
जळगाव ग्रामीण विधानसभा ; महाविकास आघाडीला उमेदवार मिळेना ‘देव पाण्यात’ ठेवूनही अदयाप उमेदवारी नाहीचं
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव, (प्रतिनिधी) : जळगाव ग्रामीण विधानसभा मतदार संघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेची उमेदवारी विद्यमान आमदार गुलाबराव पाटील यांना जाहीर केली असून पाच वर्षे पालकमंत्री म्हणून कार्यकाळ पुर्ण केल्याने गुलाबराव पाटीलांचे मतदार संघात ‘वजन’ नक्कीच वाढलं असून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीला अद्याप ‘तगडा’ उमेदवार मिळत नसल्याने जळगाव ग्रामीण मतदार संघात चर्चेचा विषय ठरत आहे. दरम्यान महाविकास आघाडीकडून उमेदवारी मिळावी म्हणून काहींनी ‘देव पाण्यात’ ठेवले आहे मात्र अद्याप ‘देव’ काही पावत नसल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरवात

विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. मंत्री गुलाबराव पाटील उद्या दिनांक २४ रोजी उमेदवारीचा अर्ज दाखल करणार आहे.तर दुसरीकडे महाविकास आघाडीचा उमेदवार अद्याप तरी ठरलेला नसल्याने मतदार संघातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते संभ्रमात आहे.

जळगाव ग्रामीण मतदार संघावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दोनही पक्षांनी दावा केल्याने हा मतदार संघ कुणाकडे जाईल याबाबत निश्चितता नसल्यानेच अद्याप महाविकास आघाडीला या मतदार संघात आपला उमेदवार ठरवता आलेला नाही.

महायुतीची प्रचारात आघाडी

एकीकडे महाविकास आघाडीला अद्याप उमेदवार मिळाला नाही तर दुसरीकडे महायुतीचे संवाद मिळावे सुरू झाले असून गावोगावी भेटी देत प्रचारात व निवडणुकीची रणनीती आखण्यात महायुतीला यश आले आहे.

महाविकास आघाडीकडून लवकरच उमेदवारीची घोषणा

उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर असल्याने महाविकास आघाडी जळगाव ग्रामीण मतदार संघाचा तिढा लवकरच सोडवेल आणि आपला उमेदवार जाहीर करून ‘काट्या’ची टक्कर देतील का हे येत्या एक दोन दिवसात स्पष्ट होईल.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

शिवसेना ठाकरे गटाच्या ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, तगडे उमेदवार उतरवले रिंगणात, कोणाला कुठून संधी वाचा

Next Post

गुलाबराव पाटील यांना एक लाखापेक्षा जास्त लीड देण्यासाठी सज्ज राहा

Related Posts

Honey Trap  : निवृत्त शिक्षकाला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून 12 लाखांची खंडणी; दोन महिलांसह तिघांना अटक

March 14, 2026
Sensex Crash : सेन्सेक्सची ६ वर्षांतील मोठी घसरण; आठवडाभरात ५.५% पडझड, गुंतवणूकदारांचे लाखो कोटी बुडाले

जळगावात धक्कादायक प्रकार! आधी आक्षेपार्ह व्हिडिओ काढले, व्हायरलची धमकी देत अल्पवयीन विद्यार्थिनीला धमकी!

ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज,पुढील ४ दिवस सावधान!

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us