Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

जळगावकरांनो, ताप व श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्वरीत नजिकच्या डॉक्टरांना दाखवा – जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे

najarkaid live by najarkaid live
May 27, 2020
in जळगाव
0
जळगावकरांनो, ताप व श्वास घेण्यास त्रास होत असल्यास  त्वरीत नजिकच्या डॉक्टरांना दाखवा  – जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे
ADVERTISEMENT

Spread the love

 जळगाव, दि. २७ – जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. यावर तातडीचा उपाययोजना जिल्हा प्रशासनातर्फे राबविण्यात येत आहे. तथापि, अनेक नागरीक उशिरा उपचारासाठी येत असल्याने दगावत आहे. याकरीता जिल्ह्यातील नागरीकांना कोरोना सदृश्य लक्षणे आढळून आल्यास विशेषत: ताप असल्यास व श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्यांनी तातडीने नजिकच्या डॉक्टरांकडे जावून उपचार घ्यावेत. असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ अविनाश ढाकणे यांनी जिल्हावासियांना केले आहे.

            जिल्ह्यात कोरोणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यावर आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अप्पर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ भास्कर खैरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांच्यासह नोडल अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे पुढे म्हणाले की, जिल्ह्याच्या काही भागात कोरोना बाधित रुग्णाच्या अंत्ययात्रेत नागरीक सहभागी होत असल्याने संसर्ग वाढल्याचे निदर्शनास आले आहे. यावर उपाय म्हणून यापुढे दुदैवाने कोरोना बाधित  रुग्णाचा मृत्यु जेथे होईल त्याचठिकाणी अग्निसंस्कार करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यातील रुग्णांवर वेळेत चांगले उपचार व्हावेत याकरीता सर्व सुविधायुक्त खाजगी रुग्णालये, तसेच रेल्वेचे रुग्णालयही अधिग्रहीत करण्यात आले आहे. त्यामुळे नागरीकांनी मनात कुठलीही भिती न बाळगता कोविड रुगणालयात तसेच कोविड केअर सेंटर मध्ये उपचारासाठी येण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी केले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यातील आयएमएचे सदस्य, युनानी, होमिओपॅथी डॉक्टर यांचेकडे येणाऱ्या रुग्णांना कोरेाना सदृश्य लक्षणे आढळल्यास रुग्णांस त्वरीत जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्याच्या सुचना देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात आढळून आलेल्या कोरोना बाधित रुग्णांपैकी 70 टक्के रुगण हे अमळनेर, भुसावळ व जळगाव शहरातील आहे.  त्यामुळे आरोग्य यंत्रणेने या शहरातील नागरीकांच्या ट्रेसिंग व ट्रॅकिंगवर भर देण्याचे निर्देशही जिल्हाधिकरी डॉ ढाकणे यांनी यावेळी दिले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्तव्य बजावतांना मरण पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या वारसांना हुतात्मा निधीतून 10 लाख रुपयांची मदत

Next Post

राष्ट्रवादी वेल फेअर च्या वतीने एक हजार सफाई कर्मचाऱ्यांना “फेस शिल्ड” वाटप

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
राष्ट्रवादी वेल फेअर च्या वतीने एक हजार सफाई कर्मचाऱ्यांना “फेस शिल्ड” वाटप

राष्ट्रवादी वेल फेअर च्या वतीने एक हजार सफाई कर्मचाऱ्यांना "फेस शिल्ड" वाटप

ताज्या बातम्या

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
जळगावात महाराणा प्रताप राज्याभिषेक दिनानिमित्त दुग्धाभिषेक सोहळ्याचे आयोजन

February 27, 2026
जैन इरिगेशन कंपनीच्या धनादेश अनादर प्रकरणात   कर्नाटकातील दोघांना १.०८  कोटी भरपाई देण्याचे आदेश

काकी–सख्या पुतण्यातील कथित प्रेमसंबंध उघड; कुटुंबीयांना मोठा धक्का

तुमचं रेशन कार्ड रद्द होऊ शकतं? १ एप्रिल २०२६ पासून नवे नियम लागू; ७० लाख कार्ड रद्द होण्याची शक्यता

February 26, 2026
धक्कादायक प्रकार ; ‘तिला’ लॉजवर बोलावले, पण पोचले पोलिस ; संस्थाचालक ताब्यात

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us