Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चिंचोली व धानवड येथील शिवसेना (उबाठा) चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा भगवा पुन्हा फडकणार - गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन

najarkaid live by najarkaid live
October 28, 2024
in Uncategorized
0
चिंचोली व धानवड येथील शिवसेना (उबाठा) चे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि. 28 – जळगाव तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे तालुका समन्वयक विजय लाड आणि युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश पाटील यांच्यासह चिंचोली धानवड येथील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. हा प्रवेश शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

यावेळी गुलाबराव पाटील यांनी सांगितले की, “बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारधारेचा भगवा पुन्हा फडफडणार आहे. महायुतीचे सरकार येऊन राज्यात पुन्हा स्थैर्य आणि विकास आणणार असल्याचा मला पूर्ण विश्वास आहे.” जुने सवंगगडी आपल्यासोबत आल्याने मनस्वी आनंद असल्याचे गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

यांनी केला शिवसेनेत प्रवेश
उबाठाचे जळगाव तालुक्याचे समन्वयक विजय लाड, युवासेनेचे उप जिल्हाप्रमुख अविनाश पाटील यांच्यासह चिंचोली येथील महेश सानप, मनोज शेळके, पप्पू पालवे , योगेश वाघ, भूषण पाटील, ज्ञानेश्वर दहातोंडे, संतोष लाड, संदीप पठार, सुनील बागले, दगडू वाघ, लोटन घुगे, नामदेव सानप तर धानवड येथील नितीन पाटील अतुल पाटील या उबाठाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

घर वापसी झाल्याचे समाधान
हिंदुत्वाच्या कैवारी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व गुलाब भाऊ हे असून आपल्या हक्काच्या घरट्यात परतल्याचे समाधान यावेळी शिवसेनेत प्रवेश केलेले विजय लाड यांनी व्यक्त केले.

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, तालुका प्रमुख शिवराज पाटील, शेतकी संघाचे संचालक ब्रिजलाल पाटील, सरपंच मनोज चौधरी, अतुल घुगे केतन पोळ जितेंद्र पोळ यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

माझ्या विजयासह महायुतीचे सरकार येऊ दे ! – गुलाबराव पाटलांचे पद्मालय येथिल बाप्पाला साकडे

Next Post

विटनेरची अख्खी ग्रामपंचायत शिवसेनेत : गुलाबराव पाटलांनी केले स्वागत

Related Posts

केंद्र शासनाच्या 'या' सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत...

केंद्र शासनाच्या ‘या’ सरकारी कंपनीत ७०० पदांची भरती, पगार २ लाख ८० हजार पर्यंत…

March 13, 2026
धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली... सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

धक्कादायक उघड! आई आणि नवऱ्याचे २२ वर्षांचे गुप्त संबंध, मुलंही झाली… सत्य समोर येताच कुटुंब हादरलं

March 13, 2026
LPG Shortage Update : राज्यात घरगुती एलपीजीबाबत दिली मोठी माहिती

Jalgaon Placement Drive : जळगाव येथे १६ मार्चला मोठा प्लेसमेंट ड्राईव्ह; विविध पदांसाठी थेट मुलाखतीची संधी

LPG Shortage Impact : LPG तुटवड्याचा मोबाईल नेटवर्कवर परिणाम? कॉलिंग-डेटा सेवा ठप्प होण्याची भीती, मोठे अपडेट

Shocking Incident : झोमॅटोवरून मागवली चिकन बिर्याणी; अन्नात कुत्र्याचा पाय सापडल्याचा धक्कादायक दावा, व्हिडिओ व्हायरल

ताज्या बातम्या

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us