Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

गुलाब महाराजांचे 28 ला खर्ची येथे कीर्तन ‘बा-बापू 150’ ग्रामविकासांतर्गत उपक्रम

najarkaid by najarkaid
May 27, 2019
in Uncategorized, जळगाव
0
ADVERTISEMENT

Spread the love

जळगाव दि. 27 : ‘

राष्ट्रीय कीर्तनकार गुलाबराव महाराज यांचे समाजप्रबोधनपर कीर्तन संध्याकाळी सातला गावातील माळी समाज मंदिराच्या सभागृहात होणार आहे. खर्ची बुद्रूक व खर्ची खुर्द गावातील ग्रामपंचायतीचे सदस्य,गावातील तरुण युवा मंडळ आणि महिला बचत गटातील सदस्यांनी यासाठी सहकार्य केले आहे. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असुन उपस्थितीचे आवाहनगांधी रिसर्च फाउण्डेशनच्या कार्यकर्त्यांनी केले आहे.व्यसनमुक्तीपर कार्यक्रमांचा पुढील टप्पाटाकरखेडा, शेरी, बैजनाथ, धानोरा, रामदेववाडी, दापोरा या गावांमधुन केला जाणार आहे.

गुलाबराव महाराजांचा परिचय

गुलाबराव महाराज मुक्ताईनगर तालुक्यातील चिखली येथील रहिवासी असून त्यांनी 16व्या वर्षांपासून कीर्तनास सुरवात केली आहे. ते संगीत विशारद आहेत. राष्ट्रसंत तुकोडाजी महाराज, गाडगेबाबा, आदींच्या जीवनावर आधारित कीर्तन ते करतात. महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगणा आदी राज्यात त्यांचे कार्यक्रम झाले आहेत.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मे. विशाल इन्टेलीजन्स सेक्युरिटी सर्व्हिसेस कडून शासनाला बनावट एपतदारी प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा !

Next Post

उद्या होणार बारावीचा निकाल जाहीर ! विद्यार्थ्यांनो ‘या’ संकेतस्थळावर पहा आपला निकाल

Related Posts

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
वाहन कर्जाच्या चेक अनादरप्रकरणी कर्जदारास एक वर्ष साधी कैद; २ लाखांची नुकसानभरपाई

September 9, 2026
जैन इरिगेशनमध्ये जागतिक फिजिओथेरपी दिनानिमित्त कार्यशाळा

September 8, 2026
Next Post
उद्या होणार बारावीचा निकाल जाहीर !  विद्यार्थ्यांनो ‘या’ संकेतस्थळावर पहा आपला निकाल

उद्या होणार बारावीचा निकाल जाहीर ! विद्यार्थ्यांनो 'या' संकेतस्थळावर पहा आपला निकाल

ताज्या बातम्या

Wunderino Casino No Deposit Bonus Codes: Kostenlos Online-Casino spielen mit Gratis-Startguthaben

October 13, 2026
मोठी बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांचे निधन

October 8, 2026

Lucky Ones Online Casino Review: Play Casino Online with Aussie Focus

October 6, 2026
स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

स्व. ज्ञानेश्वरभाऊ मोरे हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या जळगावात विराट मोर्चा

September 30, 2026

Exploring european casino awards 2024 winners and trends (2)

October 16, 2026
जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us