Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

कांतारा चॅप्टर १ च्या टीझरचा धुमाकूळ ; काहिचं तासात १२ मिलियन्स पेक्षा जास्त व्ह्यूज ; व्हीडीओ पहा

Kantara - A Legend Chapter 1

najarkaid live by najarkaid live
November 29, 2023
in मनोरंजन
0
कांतारा चॅप्टर १ च्या टीझरचा धुमाकूळ ; काहिचं तासात १२ मिलियन्स पेक्षा जास्त व्ह्यूज ; व्हीडीओ पहा
ADVERTISEMENT
Spread the love

2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कांतारा’ या चित्रपटाच्या प्रीक्वल Kantara – A Legend Chapter 1 चा फर्स्ट लूक सर्वत्र धुमाकूळ घालत असून ट्रीझरला काहिचं तासात 12 मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाल्याने kantara च्या पहिल्या टीझरची जादू आता प्रेक्षकांची मने जिंकत आहे.ट्रीझर चा व्हिडीओ तुम्ही पाहू शकता.

कांताराच्या फर्स्ट लूकला काही तासांतचं १२ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. फर्स्ट लूकमध्ये चित्रपटाचा मुख्य अभिनेता आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टी भगवान शिवासारख्या अवतारात दिसत आहे. टीझरमधील त्याच्या लुकचे सोशल मीडियात कौटुक होत आहे.

चित्रपटाचा टीझर ७ भाषांमध्ये रिलीज करण्यात आला आहे. कांतारा चॅप्टर १ मध्ये ऋषभ आणि सप्तमी गौडा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय उर्वशी रौतेलाही या चित्रपटात दिसणार आहे.

हे वाचा…

‘गुगल’वर चुकूनही या गोष्टी सर्च करू नका, अन्यथा…

पुढील वर्षीच्या २०२४ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी राज्य सरकारने केली जाहीर ; संपूर्ण यादी वाचा

Kantara – A Legend Chapter 1 पांजुल देवाच्या कथेवर केंद्रित चित्रपटाचा प्रीक्वल पांजुर्ली देवाच्या कथेवर केंद्रित असेल. कांतारा येथे पूर्वी पांजुर्ली व गुलिया या दोन देवांचा उल्लेख आहे. या चित्रपटात कर्नाटकातील ग्रामीण भागात साजऱ्या केल्या जाणाऱ्या दैव कोलाच्या प्रथेचेही चित्रण करण्यात आले आहे.

Kantara पेक्षा Kantara – A Legend Chapter 1 या चित्रपटाचे बजेट ७ पट जास्त जास्त आहे प्रीक्वेल कांताराच्या प्रीक्वलचे बजेट पहिल्या भागापेक्षा 7 पट जास्त आहे. जिथे त्याचा पहिला भाग फक्त 16 कोटींमध्ये बनवण्यात आला होता. या प्रीक्वेलचे बजेट 125 कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.

सरकारी योजना वाचा…

लेक लाडकी योजना ; या मुलींना शासन देणार १ लाख रुपये

Kantara – A Legend Chapter 1 – First Look Video now available in your regional language – Kannada / Tamil / Telugu / Malayalam / Hindi / Bengali

In the video, go to settings and choose your preferred language

Listen to “Kantara Chapter-1 Theme (From “Kantara A Legend Chapter-1 – Kannada”) (Hombale Films)” song on your favorite streaming platforms :-

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

राज्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाने अंदाजे ९९ हजार ३८१ हेक्टर क्षेत्रात नुकसान

Next Post

माविप्र : संस्थेचा अध्यक्ष असल्याचे भासवून पत्रव्यवहार केल्या प्रकरणी विजय पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

Related Posts

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

शोएब मलिकच्या अफेअर्समुळे त्रस्त होती सानिया मिर्झा, म्हणाली…

January 20, 2024
सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

सानिया मिर्झापासून घटस्फोटाच्या बातम्यांदरम्यान शोएब मलिकने केले लग्न, फोटो आले समोर

January 20, 2024
मुलीच्या लग्नात पहिल्या पत्नीसमोर ढसाढसा रडला आमिर खान

January 19, 2024
अभिषेक-ऐश्वर्या घेणार घटस्फोट ? सासरचं घरही सोडलं!

December 16, 2023
जाणून घ्या आजचे भविष्य ..!

जाणून घ्या आजचे भविष्य ..!

November 21, 2023
जगातील ‘या’ देशांमध्येही दीपावली उत्सव उत्साहात साजरी करतात

November 5, 2023
Next Post
खळबळजनक ; खोटे दस्ताऐवज, खोटी व बनावट सही करून घर बाळकाविल्या प्रकरणी गुन्हा दाखल

माविप्र : संस्थेचा अध्यक्ष असल्याचे भासवून पत्रव्यवहार केल्या प्रकरणी विजय पाटील यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

Reliance Jio IPO : २०२६ मध्ये धडाकेबाज एन्ट्री, पण गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल का?

August 31, 2025
सणासुदीला खरेदी ऑफर? Zero-Cost EMI खरंच मोफत आहे का? जाणून घ्या लपलेल्या अटी व खर्च

Paytm UPI Update: 31 ऑगस्टपासून Paytm UPI बंद होणार का? कंपनीचा मोठा खुलासा

August 30, 2025
Jalgaon Breking news : यावल जवळ तरुणाचा खून!

बाजारातील धोक्यापासून Mutual Funds बचावसाठी TREPS झाला नवा ‘सेफ झोन’

UPS Pension Scheme: केंद्र सरकारने केले महत्त्वाचे बदल ; कर्मचाऱ्यांसाठी नवीन फायदे

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us