Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

एफएमसीजी सेल्स गृप जळगाव जिल्हातर्फे जीवन गौरव सत्कार सोहळा उत्साहात

najarkaid live by najarkaid live
August 27, 2019
in जळगाव
0
एफएमसीजी सेल्स गृप जळगाव जिल्हातर्फे जीवन गौरव सत्कार सोहळा उत्साहात
ADVERTISEMENT

Spread the love

  •  नवजीवन सुपरशॉपचे अनिल कांकरिया यांच्या अध्यक्षस्थानी जीवनगौरव सोहळा संपन्न 

जळगाव – उत्तर महाराष्ट्रात प्रथमच जिल्ह्यातील 20-25 वर्षांपासून एफएमसीजी सेल्स क्षेत्रात कार्यरत असलेल्या प्रतिनिधींचा जीवन गौरव सत्कार सोहळा एफएमसीजी सेल्स ग्रुप जळगाव जिल्हातर्फे आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्याला एकता रिटेल किराणा असोसिएशनचे सहकार्य तर नवजीवन सुपरशॉपचे सौजन्य होते.

सर्व मान्यवरांसमवेत जीवन गौरव सोहळा सत्कारार्थी एफएमसीजी सेल्समन.  

सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी नवजीवन सुपरशॉपचे अनिल कांकरिया तर प्रमुख वक्‍ता म्हणून रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन होते. तसेच एकता रिटेल असोसिएशनचे अध्यक्ष ताराचंद कृपलानी, सचिव सतीश अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती. गेल्या 20-25 वर्षांपासून फास्ट मुव्हिंग कंपनी गुडस्च्या सेल्सचे काम करणार्‍या ज्येष्ठ सहकार्‍यांचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार देवून सत्कार करण्यात आला. सत्कारार्थींमध्ये रविंद्र शर्मा, प्रशांत देशमुख, सुभाष महाजन, सुनिल नारखेडे, जगन्नाथ श्रीखंडे, राजेश ठाकूर, रविंद्र पाठक , दिलीप गोसावी, अजय हरहरे, अविनाश कानडे, राजेश निकम, मनिष येवले, भरत पाटील, चंद्रशेखर भावसार, नितीन पिले, विनोद कुळकर्णी, विजय यावलकर, सतीश चौधरी, जयवेंद्र देवरे, दिलीप जोशी, विकास पाटील, अनिल कोळी, भरत शिंपी, शंकर सिंधी, देवेंद्र जोशी, यशवंत चौधरी, किशोर कोतकर, प्रकाश भोंगळ, संतोष अलाहित, सौ.कल्पना सोनार यांचा समावेश होता.
सत्कार सोहळ्यानंतर कार्यरत असताना मयत झालेल्या अमर बाबर व धर्मेश जोशी या दोन सेल्समन सहकार्‍यांच्या कुटुंबियांना सहकार्य म्हणून एफएमसीजी जळगाव जिल्हातर्फे ठराविक रकमेची एफडी करून त्याचे प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.
या सोहळ्याचे प्रास्ताविक एफएमसीजी जळगाव जिल्ह्याचे उमेश वाघ यांनी तर सूत्रसंचालन विनोद कुळकर्णी व आभार राजेश निकम यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुहास बेंडाळे, नितीन पाटील, गोरख कोळी, जयवेंद्र देवरे, सुभाष महाजन, अनिल कोळी, सुनिल पाटील, राजू पाटील, प्रशांत कुळकर्णी, प्रशांत बेंडाळे, विजय गावडे, मुकुंदा सोनवणे, हेमंत तायडे यांनी परिश्रम घेतले.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

मा.आमदार चिमणराव पाटील यांचा सत्कार

Next Post

शासकीय योजनांच्या जत्रेच्या माध्यमातून नागरीकांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा – ना. गुलाबराव पाटील

Related Posts

बालगंधर्व संगीत महोत्सवात श्रुती बुजरबरुआ यांचे गायन व चिराग कट्टी यांचे सतार वादन; ९ ते ११ जानेवारीला रंगणार सांगीतिक पर्व

January 7, 2026
प्रभाग क्र. ६ च्या विकासाचे आश्वासन नव्हे, वचन देतो

जळगाव महापालिका निवडणूक : प्रभाग ६ मध्ये ‘तुतारी’चा जयघोष; छत्रपती शाहू महाराज नगरातून प्रचाराचा धडाका सुरू

प्रभाग क्र. १३ मध्ये बंडखोर उमेदवारांना भाजपाचा इशारा; महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच मतदान करण्याचे आवाहन

दिनकर नगरात उत्स्फूर्त रॅली; अपक्ष उमेदवार सौ. चैताली ठाकरे यांचा होम-टू-होम मतदारांशी संवाद

January 5, 2026
७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

७५ जागा जिंकून नवा इतिहास घडवू,- मंत्री गिरीश महाजन

January 5, 2026
Next Post
शासकीय योजनांच्या जत्रेच्या माध्यमातून  नागरीकांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा  – ना. गुलाबराव पाटील

शासकीय योजनांच्या जत्रेच्या माध्यमातून नागरीकांनी विविध योजनांचा लाभ घ्यावा - ना. गुलाबराव पाटील

ताज्या बातम्या

Stocks to Watch Today : आज शेअर बाजारात 'या' कंपन्यांवर गुंतवणूकदारांची नजर; Adani Power ते Waaree Energies चर्चेत

Stocks to Watch Today : आज शेअर बाजारात ‘या’ कंपन्यांवर गुंतवणूकदारांची नजर; Adani Power ते Waaree Energies चर्चेत

March 16, 2026
Bank Holiday March 2026 : पुढील आठवड्यात सलग सुट्ट्या; 'या' तारखांना बँका बंद 

Bank Holiday March 2026 : पुढील आठवड्यात सलग सुट्ट्या; ‘या’ तारखांना बँका बंद 

March 16, 2026
Jalgaon Crime News : शीतपेयातून गुंगीचे औषध देत अत्याचार

कीर्तनकाराचा विकृत चेहरा उघड! अल्पवयीन मुलीला चटके देत अत्याचार; महाराष्ट्र हादरला!

1 एप्रिलपासून FASTag वार्षिक पास महाग! आता एवढे रुपये मोजावे लागणार

March 15, 2026
LPG  : घरगुती गॅसवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ लोकांना LPG सिलेंडर मिळणार नाही

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us