Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आ.एकनाथराव खडसे यांच्या लक्षवेधीला देवेंद्र फडणवीसांचं उत्तर

najarkaid live by najarkaid live
July 13, 2024
in Uncategorized
0
आ.एकनाथराव खडसे यांच्या लक्षवेधीला देवेंद्र फडणवीसांचं उत्तर
ADVERTISEMENT

Spread the love

जळगांव जिल्ह्यातील हतनूर पाटबंधारे प्रकल्पासाठी विशिष्ट तलांकापर्यंत भुसंपादन होणे, पूर्ण पातळीपर्यंत पूर आल्यावर संपादीत जमिनीच्या वरील तलांकावरील जमिनी पाण्याखाली जाणे, त्या जमिनीवरील पिकांचे वारंवार नुकसान होणे, अशा नुकसानग्रस्त जमिनीसाठी भरपाई देणे, अशा जमिनी संपादनासाठी शासनाने दिनांक २१ सप्टेंबर २०१२ मध्ये स्तुत्य शासनिर्णय घेऊन कार्यवाही करण्याबाबत आदेश देणे, सन २०२२ मध्ये आयआयटी मुंबईकडून याबाबत झालेला अभ्यास, सदर अहवाल स्विकारून ऐनपूर, निंबोल ता.रावेर व मुक्ताईनगर तालुक्यातील शेतजमिनी व निवासी घारे संपादन करण्याची आवश्यकता, याबाबत शासनाने तातडीने करावयाची कार्यवाही व उपाययोजना. – अश्या आशयाची महत्तवपूर्ण लक्ष वेधी आ.एकनाथराव खडसे यांनी जुलै २०२४ च्या अधिवेशनात उपस्थित केली होती.

त्यावर उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले उत्तर खालील प्रमाणे :- सदर प्रकल्पासाठी मौजे–विटवे, ऐनपूर ता.रावेर येथील काही जमिनी संपादीत करण्यात आलेल्या आहे. तथापि हतनूर जलाशयातील लगतच्या रावेर तालुक्यातील मौजे – विटवे, निंभोरासिम, निंबोल तसेच मुक्ताईनगर तालुक्यातील नांदूपिंप्री, अंतुर्ली, धामंदे, बेलसवाडी इ. ठिकाणी पूर परिस्थिती दरम्यान जमिनी वारंवार पाण्याखाली जात असल्याचे नमूद करून नुकसान भरपाई व घरे संपादन करणेबाबताची मागणी गावातील जमीन मालकांनी केली आहे.
जलसंपदा विभाग शासन निर्णय दिनांक २९/०९/२०१२ च्या अनुषंगाने हतनूर जलाशयाच्या लगतच्या पूर परिस्थिती दरम्यान वारंवार पाण्याखाली जाणाऱ्या रावेर तालुक्यातील मौजे विटवा, ऐनपूर व निंबोल या गावातील ५५.४३ हे जमिनीचे संपादन करण्यात आलेले आहे.

या उपरांतही दरम्यानच्या कालावधीत हतनूर जलाशयातील आजूबाजूच्या ११ गावातील घरांमध्ये ओल येणे, साप, विंचू यांचा वावर असणे दरडीवर घरे असणे, सारांशाने अप्रत्यक्षरीत्या बाधित होणाऱ्या गावांचा प्रस्ताव बाधित गावकरी यांच्या मागणीनुसार विशेष बाब म्हणून करण्याचा प्रस्ताव मदत व पुनर्वसन विभागास सादर करण्यास तापी पाटबंधारे विकास महामंडळाच्या नियामक मंडळात मान्यता प्रदान केली आहे. यात मुक्ताईनगर तालुक्यातील मुक्ताईनगर ४१३ घरासाठी ११० कोटी ,अंतुर्ली १५० घरांसाठी ९.७५ कोटी,धामनदे ७१ घरांसाठी ६.८१ कोटी, पिंप्री नांदू १२८ घरांसाठी ८.५० कोटी, बेलसवाडी ३५ घरांसाठी ३.९० कोटी,
रावेर तालुक्यातील मांगलवाडी ३५०घरांसाठी ४० कोटी, तांदलवाडी ७५घरांसाठी १०.४२ कोटी, नेहते १२८ घरांसाठी २४.९४कोटी,वाघाडी ४९३घरांसाठी १००.९३कोटी, ऐनपूर २५०घरांसाठी ३९.०२ कोटी, भामलवाडी १९९घरांसाठी ३०१.३७ कोटी असे सुमारे २,२६२ घरांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक घरे संपादन, जमीन संपादन व नागरी सुविधा यासाठी एकंदर रु. ३८०.७५ कोटी च्या खर्चास मदत व पुनर्वसन विभागाची मान्यता मिळणेबाबतचा प्रस्ताव क्षेत्रीय कार्यालयाने सादर केला असुन त्यावर कार्यवाही शासन स्तरावर प्रगतित आहे. हतनूर प्रकाल्याच्या पुराचा पश्चजल अभ्यास आय.आय.टी. मुंबई या संस्थेमार्फत करण्यात येत असून , त्यांचेकडून उपाययोजनेचे सविस्तर सादरीकरण प्रस्तावित आहे.

Spread the love
Tags: Devendra fadanvis eknath khadse bjp महाराष्ट्र भाजपा
ADVERTISEMENT
Previous Post

पाल येथील दुर्गम भागात तीनशे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप ; महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचा स्तुत्य उपक्रम

Next Post

अखेर 502 कोटीच्या यावल उपसा सिंचन योजनेस मुख्यमंत्र्यांची तत्वतः मान्यता !

Related Posts

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Next Post
धरणगावात 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालयासाठी 40 कोटींच्या निधीस मंजुरी !

अखेर 502 कोटीच्या यावल उपसा सिंचन योजनेस मुख्यमंत्र्यांची तत्वतः मान्यता !

ताज्या बातम्या

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

Gulf Crisis Impact: युद्धग्रस्त आखाती देशांमुळे भारतीय कंपन्यांवर नवे आर्थिक संकट

March 10, 2026
पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

पत्रकार आणि वृत्तपत्र विक्रेत्यांच्या प्रश्नांवर विधान परिषदेत आवाज; आमदार श्रीकांत भारतीय यांची सरकारकडे तातडीची मागणी

March 9, 2026
पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन :  गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

पीस बिल्डर्स फोरम’ राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन : गांधी रिसर्च फाऊंडेशन व एकता परिषदेतर्फे तीन दिवस शांती निर्माणावर चर्चा

March 9, 2026
विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

विश्व मराठी संमेलनात जळगावच्या बालकलावंतांनी धरला ताल; अनुभूती इंग्लीश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थिंनींचे सादरीकरण

March 9, 2026
अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

अंगणवाडी, आशा कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय; ९ हजार कर्मचाऱ्यांना ईपीएफ व पेन्शन योजना लागू

March 9, 2026
Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

Gold Price Update: सोनं महागणार की स्वस्त? बाजारात खळबळ उडवणारी माहिती, एकदा वाचा!

February 28, 2026
Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us