Najarkaid
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • जळगाव
  • राजकारण
  • शैक्षणिक
  • क्रीडा
  • सामाजिक
  • बचत बाजार
  • अर्थजगत
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • सखी
  • अग्रलेख
No Result
View All Result
Najarkaid
No Result
View All Result
ADVERTISEMENT

अति भयंकर! अल्पवयीन मुलीने प्रेमाला नकार देताच सनकी प्रियकराने केलं असं काही कि..

Editorial Team by Editorial Team
December 5, 2022
in राष्ट्रीय
0
लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर केला वारंवार अत्याचार, जळगावातील धक्कादायक घटना
ADVERTISEMENT

Spread the love

झारखंडच्या पलामू जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे प्रेमाला नकार दिल्याने एका सनकी प्रियकराने अल्पवयीन मुलीची हत्या केली. इतकंच नव्हे तर मुलीला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तिच्या आई आणि भावालाही आरोपीने मारहाण करून  फरार झाला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली. दरम्यान, याबाबत पाकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे प्रकरण?
आरोपी अमित कुमारचे पीडित मुलीवर एकतर्फी प्रेम होते. मात्र मुलीचा या प्रेमाला नकार होता. यामुळे सनकी प्रियकराने आधी मुलीच्या घरात घुसून तिच्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने विरोध केला असता आरोपीने तिची गळा दाबून हत्या केली.

यावेळी पीडितेची आई आणि भाऊ तिला वाचवण्यासाठी आले असता आरोपीने त्यांनाही मारहाण केली. त्यानंतर मुलीचा मृतदेह फासावर लटकवला आणि तेथून फरार झाला. पीडित मुलीचे वडिल पंजाबमधील लुधियानात नोकरी करतात. त्यामुळे घरामध्ये आई, भाऊ आणि पीडित मुलगी तिघेच राहत होते. याचा फायदा घेत आरोपी मुलीच्या घरात घुसला.

पोलिसांकडून प्रकरणाचा सखोल तपास सुरु
पीडित अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी अनेक सवाल उपस्थित होत आहेत. अल्पवयीन मुलीच्या हत्येनंतर बराच वेळ कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली नव्हती. अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.

आरोपीने याआधीही मुलीसोबत बळजबरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी हे प्रकरण पंचायतीत गेले होते. पंचायतीत या प्रकरणी समझोताही झाला होता.

Spread the love
ADVERTISEMENT
Previous Post

सासू-सुनेनं सुरु केला अजब धंदा, पोलिसांनी आवळला कारवाईचा फंदा!

Next Post

दो फूल आणि एक माली.., जुळ्या बहिणींशी लग्न करुन नवरदेवाचाच वाजणार बँण्ड?

Related Posts

Air India flight Kochi: तांत्रिक बिघाडामुळे टेकऑफ थांबला, प्रवाशांना धक्का

August 18, 2025
न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – "Viksit Bharat 2047" संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

न्यूयॉर्कच्या परेडमध्ये भारतीय तिरंग्याचा जल्लोष – “Viksit Bharat 2047” संकल्पनेने रंगला अविस्मरणीय सोहळा

August 18, 2025
Gold Price Today – सोन्याचे दर कमी का होत आहेत? या आठवड्यात मोठी घसरण, अजून भाव कमी होतील का ?

August 17, 2025
राहुल गांधींची ‘वोटर अधिकार यात्रा’ : २५ जिल्ह्यांतून १६ दिवस, १,३०० किमीचा प्रवास

August 16, 2025
अटल बिहारी वाजपेयी यांच्या ७ व्या पुण्यतिथीनिमित्त मोदींसह वरिष्ठ नेत्यांकडून श्रद्धांजली

Visa Free Countries for Indians ; "व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश"

Visa Free Countries for Indians ; “व्हिसा? त्याची गरजच नाही! भारतीय नागरिकांसाठी ‘Free Entry’ असलेले टॉप 15 देश”

August 6, 2025
Next Post
दो फूल आणि एक माली.., जुळ्या बहिणींशी लग्न करुन नवरदेवाचाच वाजणार बँण्ड?

दो फूल आणि एक माली.., जुळ्या बहिणींशी लग्न करुन नवरदेवाचाच वाजणार बँण्ड?

ताज्या बातम्या

today rashibhavishya : 18 मार्च 2026 राशी भविष्य वाचा

March 18, 2026
Adani Enterprises ने JP Associates रिझोल्यूशन प्लॅन मंजूर; शेअरहोल्डर्सना मोठा तोटा

एकीकडे SBI MF ची कोटींची गुंतवणूक, दुसरीकडे विदेशी एक्झिट—Urban Company मध्ये नेमकं काय चाललंय?

March 17, 2026
Murder Case : लैंगिक छळाला कंटाळून अल्पवयीन विद्यार्थ्याकडून डान्स टीचरची हत्या; ५६ दिवसांनी उलगडा

US-Iran War Impact : UAE मधील भारतीय गुंतवणुकीवर संकट; 800 कंपन्यांचे $1.3 अब्ज धोक्यात

धक्कादायक घटना : अल्पवयीन मुलीवर वडिलांकडून अत्याचार; गर्भवती झाल्यानंतर प्रकरण उघड

Load More

© 2022. Website Design: Tushar Bhambare +91 95 7979 4143

WhatsApp us